scorecardresearch

कराड News

कऱ्हाड हे सातारा जिल्ह्यातील (Satara District) एक तालुक्याचे गाव आहे. यालाच कराड (Karad) असेही म्हणतात. कृष्णा आणि कोयना (Krushna and Koyna) या नद्यांच्या संगमावर हे गाव वसले आहे. त्या संगमाला ’प्रीतिसंगम’ असे म्हणतात. या नद्यांचा महाबळेश्वर (Mahabaleshwar) येथे उगम झाला आहे. महाबळेश्वर कराड पासुन १०० कि.मी. अंतरावर आहे. या नद्या महाबळेश्वर येथे वेगळ्या होतात व पुन्हा कराड येथे एकत्रित होत. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कराड गावाचे सुपुत्र होत. कराडचे मूळ नाव करहाट्केश्वर होते. येथे स्थित असलेल्या पुरातन हट्केश्वर मंदिरावरून हे नाव प्रसिद्ध झाले. नंतर त्याचे रूपांतर करहाटक असे झाले.
कालांतराने भाषिक बदलांमुळे हे शहर कराड नावाने प्रसिद्ध झाले. कराड विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कराड समग्र दर्शन हे विद्याधर गोखले व देशपांडे यांनी लिहिलेले पुस्तक वाचावे. हे पुस्तक म्हणजे कराडचा इतिहास आहे.
Read More
Sameer Joshi is the Chairman of Karad Urban Bank; Shashank Palkar is the Vice Chairman
कराड अर्बन बँकेचे समीर जोशी अध्यक्ष; उपाध्यक्षपदी शशांक पालकर

बँकेचे माजी अध्यक्ष डॉ. सुभाष एरम म्हणाले, की सन २०२२ मधील संचालक मंडळात समाजकारणासह अर्थकारणात सक्रिय असणाऱ्या नवीन १२ जणांचा…

ranjitsinh deshmukh criticizes official serving bjp mla
भाजप आमदारांचे दलाल म्हणून काम करू नका; काँग्रेस जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुखांचा प्रशासनास इशारा

कराड तहसीलसमोर बोगस मतदानप्रकरणी गणेश पवार यांचे धरणे आंदोलन सुरू असून, रणजितसिंह देशमुख यांनी भेट देत काँग्रेसचा पाठिंबा जाहीर केला.

Karad Amol Pawar Murder Case Court Rohidas Sawant Life Imprisonment Verdict
कराड न्यायालयाचा खुनाच्या गुन्ह्यात मोठा निर्णय, आरोपीला जन्मठेप…

किरकोळ कारणावरून चाकूने भोसकून खून केल्याप्रकरणी कराड न्यायालयाने रोहिदास बाळकृष्ण सावंत यास दोषी ठरवून जन्मठेप आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे.

karad open mayoral post sparks bjp political buzz
कराड पालिकेचे नगराध्यक्षपद २५ वर्षांनी खुल्या प्रवर्गासाठी; भाजपमधून उमेदवारीसाठी रस्सीखेच राहणार

नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी उपलब्ध झाल्याने कराडच्या राजकारणात नवचैतन्य निर्माण झाले असून, नव्या नेतृत्वासाठी संधी उपलब्ध झाली आहे.

Prashant Kadam news
कराडमध्ये शौर्य दिनी माजी सैनिकांचा अपमान; कारवाईची मागणी

शौर्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अपंग माजी सैनिक, शहीद जवानांचे कुटुंबीय आणि माजी सैनिक संघटनांना आमंत्रण न देऊन त्यांचा अपमान करण्यात…

Local Body Elections Satara Reservation Finalized
साताऱ्यासह आठ नगराध्यक्ष पदे खुल्या प्रवर्गासाठी…

साताऱ्यासह कराड, वाई, फलटण आणि महाबळेश्वर यांसारख्या आठ नगरपरिषदांचे नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले असून, यामुळे राजकीय हालचालींना वेग आला…

Maharashtra Nagarparishad And Nagarpanchayat Reservation
Nagarparishad-Nagarpanchayat Reservation : कोण होणार तुमचा नगराध्यक्ष? नगरपरिषद व नगरपंचायतींमधील आरक्षण जाहीर, वाचा संपूर्ण यादी

Maharashtra Nagarparishad And Nagarpanchayat Reservation Reservation Details : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार हा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात…

video news tamannaah bhatia vikrant massey congratulate rss on its 100th anniversary
कराडमध्ये रविवारी संघाचा विजयादशमी उत्सव, पथसंचलन; शरदराव ढोले यांचे मार्गदर्शन

शहरातील सर्व नागरिकांनी पथसंचलन मार्गावर भगव्या ध्वजाचे स्वागत करावे आणि विजयादशमी उत्सवासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक…

Former district council member Niwas Thorat criticized
‘सह्याद्री’चा कारभार स्वच्छ असेल तर, प्रश्नांना उत्तरे द्या – निवास थोरात

निवास थोरात म्हणाले, प्रश्नांना उत्तरे न देता अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी केलेली चिडचिड म्हणजे ‘खाई त्याला खवखवे’ अशीच आहे. ‘सह्याद्री…

minor girl murdered in patan accused arrested from thane railway station shocking crime
कराड : पाटण तालुक्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण; खुनाची घटना उघडकीस….

Crime News : खून केल्यानंतर मुलीचा मृतदेह वाजेगाव (ता. पाटण) परिसरात कोयना नदीकाठी जमिनीत पुरल्याचेही संशयिताने कबूल केले.

navratri utsav
कराडमध्ये व्याघ्र प्रकल्प अन् जैवविविधता भित्तीपत्रकांवर प्रदर्शन

कराड येथील रेणुकामाता सांस्कृतिक मंडळ व सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातर्फे नवरात्रोत्सवानिमित्त दुर्गामातेच्या मूर्तीसमोरील देखावा म्हणून आयोजित सह्याद्री व्याघ्र प्रकल्प तसेच जैवविविधता…

ताज्या बातम्या