कराड News

कऱ्हाड हे सातारा जिल्ह्यातील (Satara District) एक तालुक्याचे गाव आहे. यालाच कराड (Karad) असेही म्हणतात. कृष्णा आणि कोयना (Krushna and Koyna) या नद्यांच्या संगमावर हे गाव वसले आहे. त्या संगमाला ’प्रीतिसंगम’ असे म्हणतात. या नद्यांचा महाबळेश्वर (Mahabaleshwar) येथे उगम झाला आहे. महाबळेश्वर कराड पासुन १०० कि.मी. अंतरावर आहे. या नद्या महाबळेश्वर येथे वेगळ्या होतात व पुन्हा कराड येथे एकत्रित होत. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कराड गावाचे सुपुत्र होत. कराडचे मूळ नाव करहाट्केश्वर होते. येथे स्थित असलेल्या पुरातन हट्केश्वर मंदिरावरून हे नाव प्रसिद्ध झाले. नंतर त्याचे रूपांतर करहाटक असे झाले.
कालांतराने भाषिक बदलांमुळे हे शहर कराड नावाने प्रसिद्ध झाले. कराड विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कराड समग्र दर्शन हे विद्याधर गोखले व देशपांडे यांनी लिहिलेले पुस्तक वाचावे. हे पुस्तक म्हणजे कराडचा इतिहास आहे.
Read More
Karad South Constituency in Assembly Election
Karad South Assembly Constituency: कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण हॅटट्रिक साधणार की भाजपा झेंडा रोवणार?

Karad South Assembly Constituency Maharashtra Assembly Election 2024: सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ काँग्रेस विचारांचा गड मानला जातो. मात्र…

Arrested for sexually abusing an 11 year old boy in Koyna Colony Karad
कराड: मुलावर अत्याचार;एकास अटक, दोघे संशयित अल्पवयीन

कराडलगतच्या कोयना वसाहतीत ११ वर्षीय मुलाच्या लैंगिक शोषणाचा घृणास्पद प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी कराड शहर पोलिसांनी दोघा १९…

shivsangram marathi news
‘शिवसंग्राम’मध्ये उभी फूट; ‘स्वराज्य संग्राम’ची घोषणा

‘शिवसंग्राम’चे प्रदेशाध्यक्ष तथा वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष तानाजी शिंदे यांनी त्यांच्या ‘स्वराज्य संग्राम’ या नव्या संघटनेची घोषणा केली.

Fund of 25.75 crores finally approved for Olympic hero Khashaba Jadhavs hometown sports complex
ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या जन्मगावी क्रीडा संकुलासाठी अखेर २५.७५ कोटींचा निधी मंजूर

खाशाबा जाधव यांच्या गोळेश्वर (ता. कराड) या जन्मगावी आंतरराष्ट्रीय दर्जाचे ऑलिम्पिकवीर पहिलवान खाशाबा जाधव कुस्ती क्रीडा संकुल उभारणीकरिता राज्य शासनाने…

woman forcing orphanage girls into prostitution
देहविक्रीस प्रवृत्त करणाऱ्या महिलेवर आणखी एक गुन्हा; सेक्स रॅकेट उघडकीस आल्याने खळबळ

अनाथाश्रम चालवणाऱ्या महिलेने परपुरुषांशी अनैतिक संबंध ठेवण्यास, तसेच देहविक्री व्यवसाय करण्यास भाग पाडल्याची फिर्याद दोन दिवसांपुर्वी एका महिलेने कराड ग्रामीण…

Patharpunj becomes Cherrapunji, Patharpunj, highest rainfall, highest rainfall in maharashtra,six thousand millimetres rain, rain news, maharashtra news,
पाथरपुंज ठरतेय महाराष्ट्राची चेरापुंजी; यंदाच्या हंगामात उच्चांकी पाऊस, सहा हजार मिलीमीटरचा टप्पा ओलांडला

पाटण तालुक्यातील पाथरपुंजने यंदाही सर्वाधिक पावसाचा विक्रम साधला असून, यंदाचा पावसाळा सुरू झाल्यापासून आजवर सहा हजार मिलीमीटर पावसाचा टप्पा ओलांडला…

Heavy rains in Satara Karad cities
सातारा, कराड शहराला पावसाने पुन्हा झोडपले; पाथरपुंजला साडेबारा इंच असा ढगफुटीसदृश पाऊस

पश्चिम घाटमाथ्यासह कोयना धरणाच्या पाणलोटात पावसाची बऱ्यापैकी उघडीप असली तरी कमालीच्या उष्म्यानंतर अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस होत आहे.

ताज्या बातम्या