Page 6 of केडीएमसी News

गोराई-मनोरी-उत्तनचा आराखडाही मंजूर; नियोजनबद्ध विकास शक्य

पाऊस उंबरठय़ावर आला तरी कल्याण-डोंबिवली पालिकेची अद्याप नालेसफाईची कामे सुरूझालेली नाहीत.

प्रत्यक्षात प्रशासनाने वर्षभरात ७२ कोटी ५२ लाख रुपये या घटकांसाठी दिल्या जाणाऱ्या योजनांवर खर्च केला आहे.

झोपु घोटाळ्यात दोषी महापालिका अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


‘झोपु’ योजनेतील निधीचा अपहार करण्यात माहीर असलेला एक अभियंता हा प्रस्ताव तयार करण्यात पुढे होता.

पाच हजार निवृत्त लष्करी कर्मचारी, माजी सैनिकांच्या विधवा पत्नींना या सवलतीचा लाभ मिळणार आहे.

स्थानिक दादा आणि नगरसेवक अशांच्या संगनमताने ही बेकायदा बांधकामे सर्रास उभारण्यात येत आहेत.

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत समावेश झालेल्या २७ गावांचा र्सवकष विकास व्हायला हवा,


गटामध्ये डॉक्टर, वकील, अभियंते व अन्य व्यावसायिकांचा सहभाग आहे.