Page 3 of केतकी चितळे News

अमृता फडणवीसांनी पंतप्रधान मोदींबद्दल केलेल्या त्या वक्तव्यावर केतकी चितळेने लगावला टोला

केतकी चितळेने केलेली पोस्ट चर्चेत, म्हणाली “मुंबईत सनातन हिंदूंना घर…”

“तेव्हा तुमचा सनातनी द्वेष स्पष्ट दिसतो”

या प्रकरणावर व्यक्त होत तिने पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे.

“चित्रपट कोणाचा? कोणी आक्षेप घेतला?”

यापूर्वीच त्यांना तडीपार केले असते तर आताचा गुन्हा टळला असता.

केतकी आणि भामरे यांना त्यांच्याविरोधात तक्रार नोंदवणाऱ्यांनाही प्रतिवादी करण्याचे आदेश न्यायालयाने मागील सुनावणीच्या वेळी दिले होते.

अभिनेत्री केतकी चितळेने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केलेला व्हिडीओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे.

न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर केतकीची याचिका सुनावणीसाठी आली

अभिनेत्री केतकी चितळेने तिच्यावर बेतलेल्या एका न विसरू शकणाऱ्या प्रसंगाबद्दल माहिती दिलीय.

महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये केतकीविरोधात २२ ठिकाणी गुन्हे (एफआयआर) दाखल झाले आहेत. तिला १४ मे रोजी अटक करण्यात आली.

पोस्टमध्ये फक्त पवार असा उल्लेख असताना लोकांनीच ते शरद पवारांसंबंधी आहे असा अर्थ लावला, केतकीचा युक्तिवाद