scorecardresearch

केतकी चितळे News

राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत फेसबुकद्वारे आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्यानंतर अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) चर्चेचा विषय ठरली. याप्रकरणी केतकीवर गुन्हाही दाखल करण्यात आला. तिला काही दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तुझ माझं ब्रेकअप या मालिकेमध्ये तिने मुख्य भूमिका साकारली होती. मात्र त्यानंतर ती कुठे फारशी दिसली नाही. आपल्याला एपिलेप्सी हा आजार असल्याचं तिने एका पोस्टच्या माध्यमातून सांगितलं होतं. इतकंच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणीही केतकीवर बरीच टीका करण्यात आली होती. सध्यातरी केतकी अभिनयक्षेत्रापासून दूरच आहे.Read More
ketaki-chitale-viral-post
“एका मोर्चा धारक ‘महापुरुषांनी’…”, अभिनेत्री केतकी चितळेची ‘ती’ फेसबुक पोस्ट चर्चेत

नुकतंच मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटीमध्ये उपोषणादरम्यान देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली

Kiran Mane on Ketaki Chitale Post
“जात सांगताना पोकळ अभिमान…”, किरण मानेंची केतकी चितळेवर टीका; अ‍ॅट्रोसिटीचा उल्लेख करत म्हणाले, “सुप्त राग…”

केतकी चितळेने जातीय सर्वेक्षणासंदर्भात केलेली पोस्ट नेमकी काय? किरण माने त्यावर काय म्हणाले? वाचा

ncp leader slams pushkar jog ketaki chitale
“चितळ्यांची केतकी व जोगांचा पुष्कर…”, जातीसंदर्भातील पोस्टवरून राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका; म्हणाले, “कानाखाली मारायची…”

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने पुष्कर जोग व केतकी चितळेला सुनावलं; म्हणाले, “शिंदे आणि फडणवीस…”

Ketaki Chitale post on Nanded Govt Hospital death case
“संडास साफ करा हे त्याची जात बघून…”, नांदेडमध्ये रुग्णांच्या मृत्यूनंतर डीनबरोबर घडलेल्या प्रकारावर केतकी चितळेची पोस्ट

Ketaki Chitale post on Nanded Govt Hospital death case : केतकी चितळेने नांदेड घटनेबाबत केलेली पोस्ट

ketaki chitale
“…तर मी दोन मुलांची आई असते”, केतकी चितळेच्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाली “वयाच्या चौथ्या वर्षी…”

“मुंबईतील बॉम्बस्फोट, दंगलीमुळे आमच्या घराचं गोडाऊन झालं अन्…” केतकी चितळेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

Marathi Actress Ketaki Chitale
केतकी चितळेच्या आयुष्यावर लवकरच प्रकाशित होणार पुस्तक, तुरुंगात जाण्याचा प्रवास उलगडणार

अभिनेत्री केतकी चितळेच्या आयुष्यावर आधारित लवकरच पुस्तक प्रकाशित होणार असून याविषयी अभिनेत्री काय म्हणाली? जाणून घ्या

ketaki chitale
“गेल्यावर्षी जेव्हा मला तुरुंगात टाकण्यात आले, तेव्हा फक्त सावरकरांना…” केतकी चितळेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्ताने तिने एक पोस्ट शेअर केली आहे.