Page 5 of लहान मुले News

पावसाळा सुरू झाल्यापासून साथरोगांचा प्रसार वाढला आहे. सध्या लहान मुलांमध्ये फ्लूची साथ सुरू झाली आहे.

Madhya Pradesh Viral Video: मध्य प्रदेशच्या मुरैना येथे लहान मुलं खेळत असताना एका मुलाला गळफास लागून दुर्दैवी मृत्यू झाला.

भारतातील १६ लाख बालके लसीकरणापासून वंचित असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) अहवालातून समजले आहे.

पावसाळ्यात मुलांना सर्दी, जुलाब आणि त्वचाविकारांचा सर्वाधिक त्रास होतो.

तज्ज्ञ नेत्रचिकित्सकांनी असे सांगितले की, २०३० पर्यंत पाच ते १५ वर्षे वयोगटातील भारतातील शहरी मुलांपैकी एक-तृतीयांश मुलांना मायोपिया हा आजार…

आता संजीवचे कान आणि डोळे टवकारले. आंब्याच्या ऐवजी दादा चाटून साफ केलेली कोय पाहिजे म्हणतो आहे. काय गौडबंगाल असावं बरं?

एआयचे तंत्रज्ञान फोफावत असतान त्याच्या भविष्यातील वापराबाबत एलॉन मस्क यांनी एक भाकीत वर्तविले आहे.

खासगी बालवाडी कोणालाही सुरू करता येत होती. त्यामुळे गल्लोगल्ली बालवाड्या, नर्सरी सुरू झाल्या.

कर्नाटकातील ऐतिहासिक पर्यटनाचे क्षेत्र असलेल्या विजयपूर शहरात बेपत्ता झालेली तीन मुले मृतावस्थेत आढळून आली.

युनेस्कोनं प्रकाशित केलेलं ‘व्हॉट्स मेक्स अस ह्युमन’ हे व्हिक्टर डी. ओ. सँटोस यांनी लिहिलेलं आणि त्याला आना फोरलाती यांची समर्पक…

लहान मुले पळवून नेत असल्याच्या गैरसमजुतीतून दोघा भिक्षेकर्यांना शनिवारी येथे जमावाने बेदम मारहाण केली.

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर बालविवाह करण्याची प्रथा अद्यापही कायम असल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी यवतमाळ जिल्ह्यात उघडकीस आला. जिल्हा प्रशासनाने वेळीच धडक…