Page 31 of कोकण News

बाळाराम पाटील, ज्ञानेश्वर म्हात्रे हे दोन्ही उमेदवार आर्थिकदृष्ट्या तुल्यबळ असल्याने शिक्षक मतदारसंघातील ही निवडणूक तशीच ‘तुल्यबळ’ होणार आहे.

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात भाजपच्या वतीने नुकतीच ज्ञानेश्वर म्हात्रे यांची भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा करण्यात…

अवघ्या तीन आठवड्यांवर आलेल्या कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपकडे उमेदवारच नसल्याचे समोर आले आहे. पक्षाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत भाजपच्या…

अतिशय स्थानिक पातळीवरील निवडणुकांच्या निकालांबाबतचे सर्वच राजकीय पक्षांचे दावे थोडे अतिशयोक्तीचे असतात, हे लक्षात घेतलं तरी यातून मतदारांचा कल निश्चितपणे…

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आमदार साळवी यांना मालमत्तेच्या उघड चौकशीसाठी अलिबाग येथील कार्यालयात हजर राहण्याची नोटीस बजावली होती.

कोकणातील शिवसेनेच्या तीनपैकी दोन आमदारांच्या मागे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचं शुक्लकाष्ठ लावून सत्ताधारी गटाने आपल्या भावी राजकीय कार्यपद्धतीचं सूतोवाच केलं आहे.

कोकणातील रत्नागिरी येथे एक रिक्षा ड्रायव्हर शिवाय अचानक गोल गोल फिरतेय. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

कोकण दौऱ्यात राज ठाकरेंच्या बैठकीची माहिती चक्क कार्यकर्त्यांनाच माहीत नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

इतर राज्यांच्या तुलनेत कोकणमधील रस्ते खराब असल्याचे सुधा मूर्ती यांनी म्हटले आहे

वाघांची हालचाल टिपण्यासाठी कोल्हापूर वनविभाग आणि वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट या वन्यप्राणीप्रेमी संस्थेने कॅमेरा ट्रॅपच्या मदतीने वाघांच्या हालचालींची माहिती घेतली.

एकवीस दशलक्ष टन वार्षिक क्षमता असलेला रिफायनरी प्रकल्प चंद्रपुरात होवू शकतो, असे उपस्थित प्रतिनिधींशी संवाद साधताना सांगितले होते.

मूळ शिवसेनेच्याच मुशीत तयार झालेल्या दोन नेत्यांमध्ये सध्या पेटलेल्या वादामुळे जुन्या काळातील शिवसेनेची ‘राडा संस्कृती’ पुन्हा डोके वर काढू लागली…