scorecardresearch

कोकण Videos

महाराष्ट्र (Maharashtra) राज्यामधील सर्वात लोकप्रिय विभागांपैकी एक असलेल्या कोकणाला (Konkan) स्वर्गाची उपमा दिली जाते. सह्याद्री पर्वतरांगा आणि अरबी समुद्र यांच्यामध्ये असणाऱ्या भूमीला कोकण असे म्हटले जाते. कोकण किनारपट्टीला ७२० कि.मी. (४५० मैल) लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.

कोकण विभागामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड ,रत्‍नागिरी ,सिंधुदुर्ग ठाणे आणि पालघर या सात जिल्ह्यांचा समावेश होतो. बेलापूर येथे कोकण भवन आहे. अपार नैसर्गिक सौदर्यांने नटलेल्या या प्रदेशामध्ये आंबे, नारळ, काजू, फणस, सुपारी अशा गोष्टी पाहायला मिळतात. समुद्रातील मासे, नारळ आणि तांदूळ हे कोकणातील जेवणामध्ये हमखास आढळते. भगवान परशुरामाने कोकणाची निर्मिती केली असे म्हटले जाते. कोकणामध्ये स्वराज्याची राजधानी रायगडासह अनेक किल्ले अस्तित्त्वात आहेत.

या विभागामध्ये मालवणी, कोंकणी अशा काही भाषा बोलल्या जातात. अलिबाग, श्रीवर्धन, वेंगुर्ला, गुहागर, हरिहरेश्वर यांसारथी बरीचशी पर्यटनस्थळे कोकणामध्ये आहेत.
Read More
Public meeting of Mahayuti leaders in Konkan to campaign for Narayan Rane Live
Mahayuti Sabha Live: नारायण राणेंच्या प्रचारार्थ महायुतीच्या नेत्यांची कोकणात जाहीर सभा Live

महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ आज वरची पेठ, राजापूर येथे सभा पार पडणार आहे. यावेळी महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित…

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे पत्नीसह धुतपापेश्वराच्या दर्शनाला, मंदिरातील गाऱ्हाण्याची होतेय चर्चा
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे पत्नीसह धुतपापेश्वराच्या दर्शनाला, मंदिरातील गाऱ्हाण्याची होतेय चर्चा

उद्धव ठाकरे हे कोकण दौऱ्यावर आहेत. आज (५ फेब्रुवारी) राजापूर तालुक्यातील श्रीदेव धुतपापेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. यावेळी रश्मी ठाकरे…

Uddhav Thackeray in Kankavli: उद्धव ठाकरेंचा कोकण दौरा, राणेंच्या मतदारसंघातून डागली तोफ
Uddhav Thackeray in Kankavli: उद्धव ठाकरेंचा कोकण दौरा, राणेंच्या मतदारसंघातून डागली तोफ

शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे गेल्या तीन दिवसांपासून कोकण दौऱ्यावर आहेत. जनसंवाद दौऱ्यानिमित्त ते कोकणातील पदाधिकारी आणि मतदारांच्या…

Mangoes in Navi Mumbai APMC Market: नवी मुंबईच्या एपीएमसीत मोसमातील पहिला आंबा दाखल!
Mangoes in Navi Mumbai APMC Market: नवी मुंबईच्या एपीएमसीत मोसमातील पहिला आंबा दाखल!

यावर्षीचा पहिला आंबा नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात दाखल झाला आहे. रत्नागिरीतून आंब्याच्या पहिल्या दोन पेट्या एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झाल्या आहेत.…

Digital Adda Panchak
Digital Adda Panchak: माधुरी दीक्षित, कोकण अन् बरंच काही…, ‘पंचक’च्या स्टारकास्टशी खास गप्पा

माधुरी दीक्षित व डॉ. श्रीराम नेने यांची निर्मिती असलेला ‘पंचक’ चित्रपट येत्या ५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाद्वारे कोकणातील…

Even in this new year konkankars are disappointed What are the exact reasons for stoppage the highway work
Mumbai Goa Highway: नव्या वर्षातही कोकणवासियांची निराशाच; महामार्ग रखडण्याची नेमकी कारणं काय?

आपल्या मराठी भाषेत, शासनाचं काम आणि दहा वर्ष थांब! अशी एक प्रचलित म्हण आहे. मुंबई गोवा महामार्ग या म्हणीचं मुर्तीमंत…

Aniket Rasam
गोष्ट कोकणातली ठाण्याच्या घरी पहिली मुलाखत, बायको, आई- बाबांसह अनिकेत रासमशी गप्पा

नमस्कार, लोकसत्ता ऑनलाईनच्या इन्फ्लुएन्सरच्या जगात या सीरजच्या १८ व्या भागात आपण कोकणकरांचा लाडका अनिकेत रासम याच्या कुटुंबाशी गप्पा मारणार आहोत.…

Influencers chya Jagat - Episode 11 Exclusive interview with konkani famous youtube vlogger colours of konkan
कलर्स ऑफ कोकण, मुंबईत राहून गाव जगण्याचा सुंदर प्रयत्न | Colours Of Konkan | Influencer

‘इन्फ्ल्यूएंसर्सच्या जगात’ ही लोकसत्ताची नवी सीरिज ८ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सीरिजच्या अकराव्या भागात आपण भेटणार आहोत ‘कलर्स ऑफ…

Prasad Gawade Konkani Ranmanus
इंजिनियर ते कोकण समजावणारा Konkani Ranmanus | गोष्ट असामान्यांची भाग ५७ | Prasad Gawade

सावंतवाडी तालुक्यातील, सांगेली गावातील जायपेवाडीत राहणाऱ्या प्रसाद गावडेने आज कोकणी रानमाणूस म्हणून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. कोकणातील…

Influencers chya Jagat - Episode 09 Exclusive Interview with famous vlogger and reel star ankita walawalkar and family
कोकणहार्टेड गर्लला जेव्हा धोका देणारी मैत्रीण पुन्हा भेटली… | Ankita Walawalkar | Influencer

‘इन्फ्ल्यूएंसर्सच्या जगात’ ही लोकसत्ताची नवी सीरिज ८ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सीरिजच्या आठव्या भागात आपण भेटणार आहोत ‘कोकण हार्टेड…