Page 5 of कोकण News

प्रत्येकाला पुढे जायची घाई असल्यामुळे दोन्ही मार्गिकेवर एकाच दिशेने वाहने धावत होती, त्यामुळे ठिकठिकाणी वाहतुक कोंडी मोठ्या प्रमाणावर झाली.

सध्या नदीचे पाणी ७.२० मीटरवरून वाहत असल्याने खेड शहराला पुराचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.

मुंबईसह कोकण, पुणे आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा; हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

राज्यातील इतर भागातही पावसाचा जोर असला तरी कोकण, घाटमाथ्यावर पावसाचे प्रमाण अधिक आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील नद्यांनी इशारा…

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे आणि त्यामुळे देशभरातच मोसमी पाऊस पुन्हा सक्रीय झाल्याचे पहायला मिळते आहे.

या मार्गावर दरड कोसळल्या नंतर काही वेळानंतर एक बाजू मोकळी करुन ठप्प झालेली वाहतूक एक मार्गी सुरु करण्यात संबंधित यंत्रणेला…

सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शनिवार १६ ऑगस्ट २०२५ रोजी महामार्गावरील निवळी येथे जोरदार निदर्शने करण्यात येणार आहेत.

या महामार्गावरील अपुरी कामे पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती गठीत करण्याचे आदेशही पवार यांनी दिले.

यामुळे राज्यात महिनाअखेरीस चांगल्या पावसाची शक्यता आहे. याचा परिणाम म्हणून घाटमाथ्यावर आणि मध्य प्रदेशात सर्वाधिक पाऊस पडेल.

या सेवेला नांदगाव स्थानकात थांबा दिल्याने कोकणात जाणाऱ्यांना दिलासा मिळणार असून आपले वाहन गावात नेणाऱ्या प्रवाशांना याचा लाभ मिळणार आहे.

सोडतीच्या नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेला १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्जदारांना १४ ऑगस्टऐवजी आता २८ ऑगस्टपर्यंत अनामत रक्कमेसह अर्ज भरता…

म्हाडाच्या कोकण मंडळातील ५६५ घरांसाठी तब्बल ५८ हजारांहून अधिक अर्ज; २० टक्के योजनेला मोठा प्रतिसाद.