“मुख्यमंत्र्यांनी रवी राणांच्या संपत्तीची ‘ईडी’मार्फत चौकशी करावी”, माजी मंत्री यशोमती ठाकूर यांची मागणी
अमरावतीत काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते समोरासमोर; भाजप प्रदेशाध्यक्षांच्या ताफ्याच्या दिशेने सोयाबीन पेंड्या फेकल्या…