मल्टीप्लेक्समधील मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनातील अडचणींवर समिती; राज्य सरकारला ४५ दिवसांत अहवाल अपेक्षित