scorecardresearch

Page 40 of लातूर News

काँग्रेसने उमेदवारी न दिल्यास थेट बंडखोरी करण्याचा सल्ला!

येत्या विधानसभेत चांगली माणसे निवडून जाण्याची गरज आहे. पक्षाने उमेदवारी न दिल्यास अपक्ष म्हणून उभे राहा, असा सल्ला कार्यकर्त्यांनी दिला.…

तहसीलदारांच्या कारवाईमुळे वाळूमाफियांचे धाबे दणाणले

निलंगा तालुक्यात चोरून वाळूउपसा करणाऱ्या ठेकेदार, तसेच वाहनचालकांविरुद्ध तहसीलदार नामदेव टिळेकर यांनी दंडात्मक कारवाई सुरू केली. त्यामुळे वाळूमाफियांचे धाबे दणाणले…

बनावट पदवीधारक तुपाशी, पात्र शिक्षक राहिले उपाशी!

बनावट बी. एड. पदवीप्राप्त शिक्षकांना पदोन्नती आणि पात्र शिक्षकांना मात्र डावलण्यात येत असल्याचा प्रकार जिल्हा परिषदांमध्ये सर्रास घडत आहे. त्यामुळे…

विलासरावांच्या जयंतीदिनी बाभळगावमध्ये अभिवादन

दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या ६९व्या जयंतीनिमित्त सोमवारी सकाळी बाभळगाव येथे प्रार्थनासभा घेण्यात आली. पालकमंत्री सतेज पाटील, आमदार दिलीपराव देशमुख,…

दहा दिवसांत तासभर पाणी, गळतीमुळे रोजच उधळपट्टी!

तोंडी कळवले, निवेदने दिली, आंदोलने केली, मात्र मागील दोन वर्षांपासून शहराच्या रेणापूर नाक्यानजीक फुटलेली जलवाहिनी दुरुस्त करण्यास महापालिका प्रशासनाला वेळ…

दोन बसची धडक; १ ठार, ८ जखमी

लातूरहून सोलापूरकडे जाणारी बस (एमएच १४ बीटी १४३४) व सोलापूरहून लातूरकडे येणाऱ्या बसची (एमएच २० बीएल ११०९) समोरासमोर धडक होऊन…

शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी एस. टी.ची विनामूल्य सेवा

मुलींच्या शिक्षणासाठी राज्य सरकारने खास योजना केली असून, खेडय़ातील मुलींना शिक्षणासाठी शहरात जाणे सुकर व्हावे, या साठी निळय़ा रंगाच्या विनामूल्य…

पंजाबचे राज्यपाल चाकूरकर राजीनामा देणार?

केंद्रात भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार सत्तेवर येत असताना पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर आपला कार्यकाळ पूर्ण करणार की राजीनामा देणार,…

काँग्रेसच्या उच्चांकी पराभवाचा ‘लातूर पॅटर्न’!

देशभरातील मोदी लाटेचा फटका लातूरलाही बसणार हे निश्चित होते. मात्र, या लाटेत काँग्रेसच्या उच्चांकी पराभवाचा ‘लातूर पॅटर्न’ उदयास येईल, याचा…

‘आश्चर्यकारक, धक्कादायक, अंदाजापलीकडचा निकाल’!

लोकसभा निवडणुकीतील निकाल आश्चर्यकारक, धक्कादायक व अंदाजाच्या पलीकडचा आहे. या पराभवाची नतिक जबाबदारी स्वीकारून आम्ही सर्व सामूहिक आत्मचिंतन करू, असे…

लातूरमधून डॉ. सुनील गायकवाड तर जालनामधून रावसाहेब दानवे विजयी

लातूर मतदारसंघात भाजपचे डॉ. सुनील गायकवाड यांनी काँग्रेसचे दत्तात्रय बनसोडे यांचा तब्बल २ लाख ५३ हजार ३९५ अशा विक्रमी मतांनी…

विवाह सोहळय़ांना अवकाळीचा फटका!

अवकाळी पावसाचे प्रमाण यंदा चांगलेच वाढले असून, त्याचा विवाह सोहळय़ांना फटका बसत असल्याचे चित्र आहे. मोकळय़ा मदानावर आयोजित केल्या जाणाऱ्या…