Page 47 of लातूर News
हमीभावाने तूर, हरभ-याची खरेदी परवडत नसल्यामुळे सलग दुस-या दिवशी लातूर बाजार समितीत खरेदी बंद राहिली. दरम्यान, तूर व हरभ-याचे शासकीय…
नवीन पिढी जात-पात मानत नाही व तिला भ्रष्टाचाराची चीड आहे. या पिढीसमोर जातिवादाचा अंत करणारा मानवतावादी, लोकशाही प्रस्थापित करणारा राजकीय,…
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. महायुतीचे पांडव महामेळाव्यात गर्क आहेत. विविध प्रश्नांनी जनता त्रस्त आहे. राज्यभर पाणीप्रश्न गंभीर आहे.…
पाण्याच्या नियोजनासाठी आजवर प्रचंड पसे खर्च झाले असले तरी लोकांना पिण्यासाठीदेखील पाणी मिळत नाही. पाण्यावरील खर्चाचे पुनल्रेखापरीक्षण करायला भाग पाडून…
‘भिऊ नका, तुमच्या न्याय्य मागण्यांसाठीच्या लढय़ात मी तुमच्याबरोबर व तुमच्या पाठीशी आहे,’ अशी ग्वाही भाजपचे लोकसभेतील उपनेते खासदार गोपीनाथ मुंडे…
केंद्राने हरभरा व तुरीसाठी हमीभाव ठरवून दिले असले, तरी त्यापेक्षा कमी भावाने बाजारपेठेत मालाची विक्री होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान…
अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे जिल्हय़ात या वर्षी ५१८ नवीन परवाने, तसेच ८ हजार ८०० नोंदणी झाली. यातून ७१ लाख…
कळंब तालुक्यातील कसबे तडवळ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या शाळेत थांबले होते, त्या शाळेला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा दिला जावा व…
सर्व समाजघटकांना सोबत घेत सामान्य माणसाचा विकास डोळय़ांसमोर ठेवून आमदार डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी ग्रामीण भागाचा विकास साधला. राजकारणात…
सध्या देशात जातीच्या व पोटजातीच्या ऐक्याची हाक दिली जात आहे. जातीचे संघटन पुरोगामी व स्वागतार्ह मानले जाते. पण सर्व जाती…
गरजू रुग्णांना रक्त उपलब्ध करून देण्यासाठी २६ डिसेंबरपासून जीवनअमृत योजना कार्यान्वित झाली आहे. त्याची पुरेशी तयारी न केल्यामुळे या योजनेची…
आरोग्य विभागामार्फत नवनवीन योजना जाहीर केल्या जात आहेत. मात्र, अंमलबजावणीत िधडवडे उडत असल्यामुळे कागदोपत्री योजना कितीही चांगल्या असल्या, तरी त्याचा…