Page 48 of लातूर News
आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक संघटनेने घेतला आहे. सोमवारपासून (दि. ३) राज्यभर प्रात्यक्षिक…
जनलोकपाल विधेयक संमत झाल्यास भ्रष्टाचार संपेल, या भ्रमात मी नाही. जनतेत जागृती व्हावी, या साठी मार्चनंतर देशभर आपण दौरा करणार…
 
   शहराजवळील वरवंटी डेपोवरील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याबाबत कर्तव्यात कसूर केल्याबद्दल माजी नगराध्यक्ष, विद्यमान महापौर व माजी मुख्याधिकाऱ्यांविरोधात राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने…
साहित्यभूषण अण्णा भाऊ साठे कला अकादमी व लातूर येथील संशोधन केंद्राच्या वतीने देण्यात येणारे साहित्यभूषण पुरस्कार अखिल भारतीय मराठी साहित्य…
 
   धनेगाव धरणात खूपच अल्प पाणीसाठा असल्यामुळे गेल्या वर्षभरापासून शहराला आठवडय़ातून केवळ एकदाच पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, येत्या उन्हाळय़ात पिण्यापुरते…
लातूर पॅटर्नचे नाव देशभर गाजवणाऱ्या दयानंद शिक्षण संस्थेने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे. सुमारे १३ तास विद्यार्थी महाविद्यालयातच…
आपल्या सभोवती अगणित चांगल्या गोष्टी घडत असतात. त्या लोकांपर्यंत पोहोचवून समाजातील नकारात्मकता कमी करण्याची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन अनिवासी…
जागतिक आर्थिक परिषदेच्या बठकीसाठी डाव्होस (स्वित्र्झलड) येथे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कारगील इन्क.
पोलीस आयुक्तालयाच्या देवगिरी मैदान येथे प्रजासत्ताकदिनानिमित्त ध्वजवंदनाचा मुख्य शासकीय समारंभ थोरात यांच्या हस्ते झाला.
 
   वृत्तपत्र वितरक हा वृत्तपत्र क्षेत्रातील सर्वात कमजोर घटक असून, हा घटक आíथकदृष्टय़ा सक्षम होण्यासाठी या क्षेत्रातील सर्वानीच सहकार्य केले पाहिजे,…
 
   गेल्या आठवडय़ात न्यायालयाने फटकारल्यानंतर काँग्रेस श्रेष्ठींकडून कोणताही दिलासा न मिळाल्याने अस्वस्थ झालेल्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेड, लातूर व…
निलंगा तहसील कार्यालयाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात भाजपचे प्रदेश सरचिटणीस संभाजी पाटील निलंगेकर अचानक व्यासपीठावर आले व ध्वनिवर्धकाचा ताबा घेत त्यांनी भाषण…