scorecardresearch

Page 57 of लातूर News

बालमृत्यूचे प्रमाण कमी होण्यासाठी समर्पित स्त्रीरोगतज्ज्ञ हवेत- खानापुरे

गुंतागुंतीचे बाळंतपण, तसेच अचूक निदान व उपचाराअभावी ग्रामीण भागात बालमृत्यूचे प्रमाण लक्षणीय आहे. हे टाळायचे असेल तर सुरक्षित मातृत्वासाठी समíपत…

गजराज स्टीलमध्ये स्फोट; दोन जखमी

शहरातील अतिरिक्त एमआयडीसीतील गजराज स्टील फॅक्टरीत सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास बॉयलरचा स्फोट होऊन दोघे जखमी झाले. दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरू…

शेतकऱ्यांची ‘हत्या’ करणाऱ्या सरकारचेच विसर्जन करा – पालवे

राज्य व केंद्रातील सरकारने आपल्या कारकीर्दीत शेतकऱ्यांची हत्या करण्याचे पाप केले आहे. आगामी निवडणुकीत अशा सरकारचे विसर्जन करण्याचा संकल्प करावा,…

ग्रामराज्य तेथेच रामराज्य – व्यंकय्या नायडू

जेथे ग्रामराज्य तेथेच रामराज्य असल्याचे प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय नेते व्यंकय्या नायडू यांनी केले. देशातील महिला आज सुरक्षित नाही. सरकारने कायदे…

गॅसवरील अनुदानाची रक्कम १ ऑक्टोबरपासून खात्यात

केंद्र सरकारच्या थेट अनुदान वितरण योजनेंतर्गत लातूर जिल्हय़ाची दुसऱ्या टप्प्यात निवड झाली असून गॅस सिलेंडरवरील अनुदानाची रक्कम आधार क्रमांकाच्या माध्यमातून…

जगाला विवेकानंदांचे विचारच तारतील : देशमुख

विज्ञान, तंत्रज्ञान विदेशाकडून घ्यावे व बदल्यात जगाला अध्यात्म द्यावे, असे स्वामी विवेकानंदांनी म्हटले होते. त्यांचे विचार जगाला तारणारे आहेत, असे…

शाश्वत सुखासाठी स्वत:मधील ऊर्जा जागवावी- राजीमवाले

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विवेकानंद संस्कार संस्थेच्या स्वामी विवेकानंद जयंती १५० वष्रे समारोह समितीच्या वतीने ‘स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला’अंतर्गत डॉ. राजीमवाले…

पावसाच्या सरींसह बाप्पांचे जल्लोषात स्वागत

मराठवाडय़ात गणरायाचे मोठय़ा थाटामाटात आगमन झाले. हलक्या पावसाच्या शिडकाव्याने परतीचा पाऊस येतो आहे, हा संदेश बाप्पा घेऊन आला. शहरात सकाळच्या…

खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत लातूरला आज सोयाबीन परिषद

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत उद्या (मंगळवारी) दुपारी १ वाजता सोयाबीन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

बैलपोळ्याच्या आनंदाला गालबोट

पाच शेतकऱ्यांचा लातुरात बुडून मृत्यू बैलपोळ्याच्या दिवशी बैल धुवायला जाताना पाय घसरून पाण्यात पडल्याने दोन गावांमध्ये ५ शेतकऱ्यांचा