scorecardresearch

Page 58 of लातूर News

लातुरात ५ शेतकऱ्यांचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू

बैलपोळ्याच्या दिवशी बैल धुवायला जाताना पाय घसरून पाण्यात बुडाल्याने दोन गावांमध्ये ५ शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बैलपोळ्याच्या दिवशी पाच जणांना…

असाही ‘लातूर पॅटर्न’!

बालकांचे पोषण चांगले व्हायला हवे, यासाठी केंद्र-राज्य सरकारांतर्फे महिला व बालविकास विभागामार्फत विविध योजना राबवल्या आहेत. लातूर जिल्हय़ातील अधिकाऱ्यांनी योजना…

विलासरावांच्या समाधीचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या तिथीनुसार प्रथम पुण्यस्मरणदिनानिमित्त मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, दुग्धविकासमंत्री मधुकरराव चव्हाण, पुरवठामंत्री अनिल देशमुख…

बैलपोळय़ावर महागाईचे संकट

बैलपोळा सणाच्या पाश्र्वभूमीवर बलांना सजविण्यासाठी आवश्यक असलेल्या साहित्याच्या दरात या वर्षी दुपटीने वाढ झाली. परिणामी बलपोळय़ावर महागाईचे सावट असल्याचे दिसून…

प्लॅस्टिकमुक्तीसाठी लातूरकर सरसावले

लातूर शहर प्लॅस्टिकमुक्त करण्याचा संकल्प महापालिका व स्वयंसेवी संस्थांच्या बठकीत शुक्रवारी सोडण्यात आला. त्याचा कृतिआराखडा राबवण्यास सुरुवातही करण्यात आली.

मुरुडेश्वर देवस्थानची जमीन अखेर सरकारच्या ताब्यात

मुरुडेश्वर देवस्थानची जमीन अधिकृत बांधकामासह सरकारच्या ताब्यात घेऊन सरकारी निगराणीत एकसाला लावण करण्याच्या उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांच्या प्रस्तावाला…

मुंबई बलात्काराच्या घटनेचे मराठवाडय़ात संतप्त पडसाद

मुंबईत महिला छायाचित्रकारावर झालेल्या बलात्काराचा मराठवाडय़ात ठिकठिकाणी तीव्र निषेध करण्यात आला. औरंगाबाद, नांदेड, बीड, लातूरसह बहुतेक ठिकाणी विविध पक्ष, संघटनांनी…

लाचखोर सरकारी वकील जाळय़ात

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने निलंगा येथे २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना सहायक सरकारी वकिलास पकडले.

डॉ. दाभोलकर हत्येच्या निषेधार्थ लातुरात मोर्चा

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या निषेधार्थ शुक्रवारी लातुरात शैक्षणिक बंद पाळण्यात आला. शाहू चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर…

लातूर मनपात ई-गव्हर्नन्स

लातूर महापालिकेने ई-गव्हर्नन्स प्रक्रिया सुरू केली. ई निविदा पद्धत प्रथमच सुरू झाली. जनतेला विविध कर भरण्यास महापालिकेत चकरा माराव्या लागू…

सरासरीच्या ७५ टक्के पाऊस, तरीही पिण्याच्या पाण्याची चिंता!

जिल्हय़ात १५ ऑगस्टपर्यंत वार्षकि सरासरीच्या ७४ टक्के पाऊस पडला असला, तरीही लातूरकरांवरील पिण्याच्या पाण्याचे संकट कायम आहे. जिल्हय़ात आतापर्यंत प्रामुख्याने…