scorecardresearch

Page 60 of लातूर News

लातूर महापालिकेचा कचरा प्रश्न; मार्गदर्शनाचे पुणे-लातूर-पुणे वर्तुळ पूर्ण

सात वर्षांपूर्वी कचऱ्याचे आदर्श व्यवस्थापन करणारी नगरपालिका म्हणून लातूरचा सन्मान राज्य सरकारने केला होता. मात्र कचरा व्यवस्थापन बिघडले ते एवढे,…

९० किलो कॅरीबॅग जप्त

मनपाच्या स्वच्छता विभागाच्या पथकाने शहराच्या गंजगोलाई भागात धडक मोहीम राबवताना ४० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या ९० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या.

जनकल्याण विद्यालयाचा उपक्रम

जैववायू प्रकल्प (बायोगॅस) राबवून अन्न शिजवण्यावरील खर्च वाचविताना वार्षिक १० लाख रुपये बचत होत असल्याचे जनकल्याण निवासी विद्यालयाने दाखवून दिले.…

अभाविपचा स्थापनादिन

स्वामी विवेकानंदांच्या १५०व्या जयंतीचे औचित्य साधून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या लातूर शाखेतर्फे स्वामी विवेकानंदांच्या पुतळय़ाचे पूजन करण्यात आले. या वेळी…

लातूर, पुणे व हिंगोलीत होणार अल्पसंख्याकांसाठी तंत्रनिकेतने

राज्यात अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी िहगोली, पुणे व लातूर येथे तीन तंत्रनिकेतने सुरू होत असून, लातूरच्या तंत्रनिकेतनसाठी आपण प्रयत्न केल्याचे खासदार…

‘गटां’गळय़ात घुसमटले कमळ!

भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे व माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी माध्यमांसमोर कितीही गळय़ात गळे घालत असले, तरी गावपातळीवरील पक्षाचे…

लातूरमध्ये आधार कार्डासाठी पहाटेपासूनच रांगा

शिष्यवृत्तीचे पसे त्यांच्या बँकेच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय केंद्र व राज्य सरकारने घेतल्याने आधार कार्ड गरजेचे बनले आहे. आधार कार्डाची…

लातूर पॅटर्न आता दुचाकींच्या क्षेत्रात

गेल्या दशकभरात लातूर पॅटर्न सर्वदूर नावाजला. त्याची आता शैक्षणिक बाजारपेठ झाली. या बाजारपेठेत निव्वळ दुचाकी वाहनांची वार्षिक उलाढाल किती असेल?…

लातूरचे उपविभागीय अधिकारी, तहसीलला आयएसओ मानांकन

लातूर उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालयास आयएसओ ९००१ २००८ गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीचे मानांकन मिळाले. मुंबईतील एजीएसओ प्रमाणीकरण प्रा. लि. मार्फत…

ग्रंथांमधून मिळेल जीवनाचे सूत्र- न्या. अंबादास जोशी

वेळ काढून ग्रंथवाचन केल्यास जीवनाला योग्य दिशा व गती मिळेल, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अंबादास जोशी यांनी केले.…

प्रमाणपत्रांसाठी विद्यार्थी-पालकांची ओढाताण!

शैक्षणिक प्रवेशास अनिवार्य केलेल्या वेगवेगळय़ा प्रमाणपत्रांसाठी विद्यार्थी-पालकांची सर्वत्र तारांबळ सुरू असून, सरकारने ही प्रक्रिया सुलभ केल्यास हा त्रास बराच कमी…