Page 15 of विधान परिषद News
भाजप सत्तेत आल्यानंतर विधानसभा सदस्यांतून विधान परिषदेतील रिक्त होणाऱ्या जागांसाठी पहिल्यांदाच निवडणूक
गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील हे अमरावती पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.

शिबिराचे उद्घाटन विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे व आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.

समोरासमोर झालेली जोरदार घोषणाबाजी, नेत्यांचा जयघोष, जल्लोषी वातावरण अशा स्थितीमुळे विधान परिषद निवडणुकीतील टोकाला गेलेल्या ईष्रेचा प्रत्यय रविवारी दिसून आला.
अधिवेशनाच्या कामकाजाचा शेवट हा राष्ट्रगीताने होण्याचे संकेत आहेत.

काँग्रेस पक्षातील गटबाजीचे दर्शन विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या बुधवारच्या अखेरच्या दिवशीही दिसून आले.

प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर आता बाहेरचा उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे.

शहरातील वाढत्या गुन्हेगारीविरूध्द सर्व राजकीय पक्षांनी चुप्पी साधली असताना अखेर जयंत जाधव यांनी विधान परिषदेत हा विषय मांडून शहरातील कायदा…

विधान परिषदेच्या सभापतीपदी शुक्रवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रामराजे निंबाळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

विधान परिषदेच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत ऐनवेळी माघार घेणाऱया शिवसेनेला विधानसभेचे उपसभापतीपद मिळण्याची शक्यता आहे.

विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी कॉंग्रेसने साताऱयातील त्यांचे आमदार रामराजे निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे.