Page 93 of लाइफस्टाइल न्यूज Photos

तुम्ही कधी विचार केला आहे का की टूथपेस्टमध्ये असे काय मिसळले जाते की ज्यामुळे आपले दात स्वच्छ होतात?

World Food Safety Day: असे काही पॅकेज फूड असतात, ज्यामुळे कॅन्सरसह अनेक गंभीर आणि जीवघेणे आजार होऊ शकतात.

सायकलिंगमुळे शरीरातील रोगप्रतिकारक पेशी अधिक सक्रिय होतात.

जून महिन्यात जन्माला आलेल्या लोकांचा स्वभाव कसा असतो, त्यांच्यात कोणते चांगले वाईट गुण असतात हे जाणून घ्या.

जाणून घेऊया खजूर खाण्याचे आरोग्याला कोणते फायदे आहेत.

रक्तातील साखरेची पातळी वाढू नये म्हणून रुग्णांनी आपल्या आहाराची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी दररोज दोन ते तीन कढीपत्ता न्याहारीपूर्वी सेवन करा.


तुम्हाला माहित आहे का जगातील सर्वात जास्त वर्ष जगणारे कुत्रे कोणते आहेत?

रोज एक सफरचंद खाल्ल्याने डॉक्टरांकडे जाण्याची गरज भासत नाही, असे अनेकदा सांगितले जाते.

अनेक वेळा अचानकपणे आपल्याला उचकी लागते. मग ही उचकी थांबवायची कशी असा प्रश्न आपल्या समोर उभा राहतो.

ओठ हा आपल्या शरीराचा अतिशय नाजूक भाग आहे. अशा स्थितीत अनेक कारणांमुळे ओठांना अॅलर्जी होण्याची शक्यता असते.