Page 162 of लाइफस्टाइल Photos

जर तुम्ही पावसाळ्यात कुठेतरी फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या ठिकाणीही फिरण्याचा बेत करू शकता.

सुंदर त्वचेसाठी कच्च्या दुधाचा वापर करा

सुंदर त्वचेसाठी काही चांगल्या सवयी तुमच्या दररोजच्या जीवनात समाविष्ट करा.

पावसाळ्यात उष्णतेपासून दिलासा मिळतोच, पण या ऋतूत अनेक आजारही येतात. या ऋतूमध्ये सर्दी, फ्लू आणि घसा खवखवणे हे सामान्य आहे.…

डेंग्यूमध्ये प्लेटलेट्स वाढविण्यासाठी काय खावे आणि काय खाऊ नये जाणून घ्या

गरजेपेक्षा झोप तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक थरीयू शकते.

महिला काही योगासने किंवा व्यायाम करून मनगट, हात, पाय आणि पाठ आणि पाठदुखीपासून आराम मिळू शकता.

केशरला अरबी भाषेत जाफरन म्हणतात, त्याचे फायदे अनेकदा चर्चिले जातात. सौंदर्यासोबतच आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांमध्ये याचा उपयोग होतो.

याचे सेवन महिलांसाठी खूप फायदेशीर आहे. तुम्ही स्मूदी आणि सॅलड्समध्ये चिया सीड्सचा समावेश करू शकता.

आहारात असे काही देसी इंडियन सुपरफूड्ससहचा समावेश करा, ज्यामुळे तुम्ही निरोगी राहाल.

पावसाळ्यात कारल्याच्या भाजीचे सेवन केल्याने आरोग्याला बरेच फायदे मिळतात.

कागदी पिशव्या वापरणे पर्यावरणपूरक आहे.