Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

लाइफस्टाइल News

माणूस कसा राहतो किंवा त्याची जीवनशैली कशी आहे यावरुन त्याच्या व्यक्तिमत्त्वाबाबत अंदाज लावला जातो. जीवनशैलीमध्ये सुधारणा आणण्यासाठी अनेक घटक कारणीभूत असतात. लोकसत्ता लाइफस्टाइल या सदरामध्ये असणाऱ्या लेखाद्वारे वाचक त्यांच्या आयुष्यामध्ये सुधारणा करु शकतात. या सदरात आरोग्याविषयीक बातम्या नियमितपणे पोस्ट होत असतात. आरोग्याव्यतिरिक्त फॅशन, ब्यूटी अशा महिलाच्या आवडीच्या विषयांवरील बातम्यादेखील लाइफस्टाइल सदरामध्ये उपलब्ध आहेत. यात पुरुषांच्या फॅशनसंबंधित लेखही प्रसिद्ध होत असतात. या व्यतिरिक्त लोकसत्ता लाइफस्टाइल सदरामध्ये रेसिपी, करिअर अशा विभागांचा समावेश देखील करण्यात आला आहे. Read More
Gas Stove Safety Tips Everyone In Your Family Should Know Tips While Looking After Domestic Gas
Safety Tips: घरगुती गॅसची काळजी कशी घ्याल? जाणून घ्या आवश्यक टिप्स

गॅसमुळं अन्न शिजविणं सोपं झालं आहे, परंतु तो वापरताना खूप काळजी घ्यावी लागते. अन्यथा कोणताही अनुचित प्रकार व्हायला वेळ लागत…

amla and dates as powerful alternatives to beetroots and pomegranates for anemia treatment
तुम्हाला ॲनिमिया आहे अन् बीटरुट व डाळिंब खायला आवडत नाही? मग तज्ज्ञांनी सांगितलेली ‘ही’ दोन फळे खा

डिजिटल क्रिएटर डॉ. सलीम झैदी सांगतात, दररोज ४ खजूर आणि आवळा खाणे हे रक्तवाहिन्यातील रक्ताची कमतरता दूर करू शकते. याविषयी…

Kitchen Jugaad 6 easy ways to keep lizards out of your kitchen home in marathi
kitchen Jugaad : स्वयंपाकघरात पालींचा सुळसुळाट झालाय? वापरून पाहा ‘या’ सहा सोप्या ट्रिक्स; पाल काय झुरळ, किडेपण जातील पळून

Kitchen Jugaad : खालील ट्रिक्स वापरुन तुम्ही स्वयंपाक घरातून पालींना काही मिनिटांत पळवून लावू शकता.

Here Is How You Can Grow Your Eyebrows Faster and Thicker 10 tips
कमी खर्चात भुवया छान दाट व जाड करण्याचे १० सोपे उपाय; कसा वापर करायचा जाणून घ्या

How To Make Eyebrows Thick: आपल्या भुवया नैसर्गिकरित्या वाढवण्यासाठी थोडा वेळ आणि संयम आवश्यक असू शकतो, परंतु योग्य टिप्स फॉलो…

Broccoli Or Cauliflower - Which Is Healthier?
ब्रोकोली की फ्लॉवर ? आरोग्यासाठी कोणती भाजी जास्त फायदेशीर; जाणून घ्या पोषणतज्ञ काय सांगतात

चला तर मग जाणून घेऊयात. अलीकडेच, पोषणतज्ञ मंजू मलिक यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर या भाज्यांची माहिती शेअर केली आहे

What Happens If You Drink Coconut Water, Lemon Water, Ginger Shot Every Day
नारळ पाणी, लिंबू पाणी, आले गोळीचे रोज सेवन केल्यास तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? जाणून घ्या

नारळ पाणी, लिंबू पाणी, आले गोळी रोज सेवन केल्यावर काय आश्चर्यकारक आरोग्य फायदे होतात ते जाणून घेऊया.

wardrobe constantly smell musty simple tips
तुमच्या वॉर्डरोबमधून सतत कुबट वास येतो? ‘या’ सोप्या टिप्सच्या मदतीने दुर्गंधी जाईल पळून

Protect Wardrobe From Moisture: या टिप्सच्या मदतीने तुमच्या वॉर्डरोबमधील दुर्गंधीही दूर होईल आणि ओलावादेखील दूर होण्यास मदत होईल.

actress Bhagyashree shared recipe of unpeeled potato
‘मैने प्यार किया’फेम भाग्यश्री म्हणते, “न सोललेल्या बटाट्यांमुळे कमी होतो क्रॅम्प्सचा त्रास” खरंच हे शक्य आहे का? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….

भाग्यश्रीने तिच्या एका यूट्यूब शॉर्टमध्ये सांगितले आहे, “पोटॅशियम व मॅग्नेशियम यांच्या कमतरतेमुळे आपल्याला क्रॅम्प्स येतात. पोटॅशियम आणि मॅग्नेशियमची मात्रा वाढविण्यासाठी…

Bananas and Curd
केळी आणि दह्याचे एकत्रित सेवन लैंगिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरते का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात

Bananas and Curd : लैंगिक आरोग्यासाठी दही आणि केळी खाण्याचा सल्ला देणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. याविषयी…

virat kohli Anushka Sharma monotrophic diet benefits in marathi
विराट-अनुष्काचा ‘मोनोट्रॉफिक डाएट प्लॅन’ शरीरास खरंच फायदेशीर असतो का? वाचा तज्ज्ञ काय सांगतात

Monotrophic Diet for weight loss : विराट आणि अनुष्का फॉलो करत असलेला हा डाएट प्लॅन वजन कमी करण्यासाठी खरंच फायदेशीर…

ताज्या बातम्या