Page 2 of मद्य News

बदलती जीवनशैली, ताणतणाव आणि चुकीच्या सवयींमुळे तरुणांमध्ये हृदयविकारांचे प्रमाण वाढत आहे, तरीही ५०% पेक्षा जास्त तरुण त्यांच्या हृदयाच्या आरोग्याबाबत अनभिज्ञ…

पिंपरी-चिंचवड येथे किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि त्यात एका कामगाराला आपले प्राण गमवावे लागले.

शंभूदास सुराजूदास (वय ३४) आणि त्याचा भाऊ कैलासदास सुरज दास (वय २५) असे यातील अटक संशयित आरोपींची नावे आहेत. दोघेही…

आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी याबाबतची माहिती मिळताच युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, महानगर अध्यक्ष योगेश गोखले, शहर संघटन…

वसई विरार शहरात परवानाधारक ताडी माडी विक्रेत्यांची संख्या ३५ ते ४० इतकी आहे. मात्र या व्यतिरिक्त ५० ते ६० ताडी…

मिहीर अटक झाल्यापासून ४०० दिवसांहून अधिक काळ खटल्याशिवाय तुरुंगात आहे, ही बाब सत्र न्यायालयाने त्याला जामीन नाकारताना लक्षात घ्यायला हवी…

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी वसईतील पाणजू बेटावर छापा टाकून हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या.

Decline in alcohol use अमेरिकेत प्रौढांमधील मद्यपानाचे प्रमाण आतापर्यंतच्या सर्वांत नीचांकी पातळीवर आले आहे.

पोलिसांनी गावठी दारू विक्री करणाऱ्या महिलेसह सहा जणांवर गुन्हा दाखल केला.

गणेशोत्सवाच्या बंदोबस्तात पोलिसांवर हल्ला; दोन आरोपींना अटक, इतर तिघांचा शोध सुरू.

Onam Festival: केरळमध्ये ओणम महोत्सवाच्या निमित्ताने उत्साहाचं वातावरण असताना तिथे रेकॉर्डब्रेक दारूविक्री झाल्याचे आकडे समोर आले आहेत.

या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाने एक कोटी ५६ लाख ६३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एकाला अटक…