Page 127 of लोकसभा News
सुरुवातीला राज्य सरकारच्या आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, मग स्नेहालयचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी, नंतर ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर..
केंद्रातील यूपीए सरकारच्या विरोधातील नाराजीचा शहरी भागात फटका बसण्याची शक्यता असतानाच १ जानेवारी २००० पर्यंतच्या झोपडय़ांना संरक्षण देण्याचा निर्णय घेऊन…
प्रामाणिकपणाच्या भांडवलावर निवडणुकीला सामोरे जाऊ इच्छिणाऱ्या आम आदमी पक्षाने आता भ्रष्टाचारमुक्त निवडणूक अभियानास नागरिकांना मदत करण्याचे साकडे घातले आहे.
आम आदमी पक्षाने लोकसभेसाठी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या दुसऱ्या यादीतील बहुतांश उमेदवार त्या त्या मतदारसंघांतच अनोळखी आहेत.
शिवसेनेची लोकसभा निवडणुकीची १५ उमेदवारांची पहिली यादी शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली.
भारतीय कायद्यातील विविध तरतुदींचे उल्लंघन करून काँग्रेस आणि भाजपला ब्रिटनस्थित वेदान्त रिसोर्सेस या कंपनीच्या उपकंपन्यांकडून आर्थिक सहकार्य मिळत असल्याच्या विरोधात…
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे अतिशय मेहनती असून ते आपले चांगले मित्र असल्याची स्तुतिसुमने द्रमुकचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांनी…
एखाद्याचा हातगुण चांगला असतो. त्याने भूमिपूजन केले की इमारत उभी राहते आणि आमच्यासारख्यांचा हात असा आहे, की भूमिपूजन केले की…
लोकसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर येत्या ५ आणि ६ मार्च रोजी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून यादरम्यान शहापूरमध्ये ६
लोकजनशक्ती पक्षाचे नेते रामविलास पासवान यांनी भाजपशी हातमिळवणी केल्याबद्दल काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाने (राजद) त्यांच्यावर सडकून टीका केली आहे.
कर्जदारांची पिळवणूक करणाऱ्या आणि बेकायदा सावकारी करणाऱ्यांविरोधातील कायद्यावर शुक्रवारी विधानसभेने शिक्कामोर्तब केले.
काँग्रेस विरोधातील वादळ तीव्र आहे. या सुनामीत काँग्रेसचा निभाव लागणे अशक्य असल्याचे भाकीत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी वर्तवले…