Page 5 of लोकसभा News

Operation Sindoor Discussion: लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसींचे सरकारला परखड सवाल…

Supriya Sule on Tejasvi Surya : खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, तेजस्वी सूर्या शिकले नसतील, त्यांचा इतिहास कच्चा असेल तर त्यांनी…

दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करण्याचे उद्दिष्ट गाठल्यानंतर ही कारवाई थांबवण्यात आली, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत सांगितले.

पहलगाम हल्ला आणि त्यानंतर सैन्यदलाने राबविलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’वर लोकसभेमध्ये सोमवारी प्रदीर्घ चर्चा सुरू झाली.

Gaurav Gogoi Lok Sabha Speech : गोगोई म्हणाले,”पहलगाममधील हल्ल्यानंतर आम्ही सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्थन दिलं होतं. पण त्यांनी…

भारताने ६ आणि ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला चोख उत्तर कसं दिलं? याबाबत लोकसभेत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ…

Justice Yashwant Verma न्यायमूर्ती यशवंत वर्मा हे काही महिन्यांपासून चर्चेत आहेत. त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आग लागल्याच्या घटनेनंतर तेथे मोठ्या प्रमाणात…

Monsoon Session 2025 : संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे. पहिल्याच दिवशी लोकसभा आणि राज्यसभेत गदारोळ आणि गोंधळ पाहण्यास…

Uddhav Thackeray on Ballot Paper and EVMs Voting: ‘माझं मत कुठे नोंदल गेलंय ते कळण्याचा अधिकार हिरावून घेतला आहे’, अशी…

आता महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेकडून (उध्दव ठाकरे) शरद पवार गटाला हादरला बसला आहे. यामुळे महाविकास आघाडीत बेबनाव होण्याची चिन्हे…

लोकसभेतील उपाध्यक्ष, महाराष्ट्र विधान परिषदेतील सभापती आणि उपसभापती ही पदे रिकामीच ठेवण्यातून, राजकीय परिस्थिती कितीही कमकुवत अथवा भक्कम असली तरी…

Emergency in India 1975 : निवडणुका घेण्यापूर्वी आणीबाणी उठवायला हवी, असं संजय गांधी यांचं मत होतं; पण इंदिरा गांधी यांनी…