Page 41 of लोकरंग News

राज्यातील साहित्यिक, प्रकाशक, संपादक, रंगकर्मी, चित्रपट दिग्दर्शक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर काय वाचतात, याचा शोध घेण्याचा हा प्रयत्न.

किरण गुरव यांचा ‘बाळूच्या अवस्थांतराची डायरी’ हा केवळ तीन दीर्घकथांचा संग्रह. ज्यास २०२१चा ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार प्राप्त झाला.

गेली चाळीस वर्ष ‘राजहंस प्रकाशना’चं सुकाणू समर्थपणे सांभाळणारे दिलीप माजगावकर ११ नोव्हेंबरला वयाची ८० वर्षे पूर्ण करीत आहेत.

‘आई’ या एका शब्दात अवघं जग सामावले आहे आणि या आईची हळुवारपणे उलगडत जाणारी गोष्ट लेखिकेने आपल्यासमोर मांडली आहे.

निसर्गातील प्लास्टिक कचरा- ज्याचे विघटन होत नाही त्याचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत.

सेन यांच्या महत्त्वपूर्ण योगदानातील आणखी एक मोलाचा घटक म्हणजे ‘न्यायाची कल्पना’ आणि न्याय व नीती या संकल्पनांमधील फरक सांगणारा आहे.

वैचारिक असहिष्णुता आणि विषमतावादी वर्तनाची ही घटना सध्याच्या सरकारपासून सुरू झाली नाही, तरीही त्यात आधीच असलेल्या निर्बंधांमध्ये लक्षणीय भर पडली…

ख्रिस्त, बुद्ध, ज्ञानेश्वर, कृष्ण, विठोबा यांच्या आयुष्यावर आणि तत्त्वचिंतनावर भाष्य करणारे, अभ्यास करणारे हे पुस्तक त्या सगळ्यांचा माणूस म्हणूनदेखील विचार…

स्त्रियांविषयी, मुलींविषयीची एक व्यापक आस्था या संग्रहात शब्दाशब्दांत जाणवते. ही आस्था वरवरची नाही, तर कवयित्रीचाही ‘बाई’पणाच्या अनेक अवस्थांतराशी जैविक संबंध…

पूर्वी अनेक नाटय़विषयक किंवा इतरही नियतकालिकांतून नाटय़समीक्षा आवर्जून लिहिली आणि प्रसिद्ध केली जाई. परंतु कालौघात ही नियतकालिकं बंद पडली आणि…

जीवनात काही जणांना भरभरून प्रेम मिळतं, तर काही जण अखेपर्यंत प्रेमाच्या शोधामध्ये राहतात, तरीही ते त्यांना मिळत नाही.

गरीब बालकांचा शिक्षण हक्क आपण हिरावून घेत आहोत याचे सोयरसुतक महाराष्ट्र चालवणाऱ्या तिन्ही महान नेत्यांना नसावे यासारखे दुर्दैव नाही.