scorecardresearch

Page 3 of प्रेमी News

Bride and Groom Viral Video on Instagram
video : बापरे! नवऱ्यासमोरच प्रियकराने नवरीला लावलं कुंकू, भर लग्नमंडपात वऱ्हाडी चक्रावले, नेटकरी म्हणाले, ” नवरीचाही यात सहभाग….”

नवऱ्यासोबत फेरे घेतल्यानंतर नवरीला सिंदूर भरण्यासाठी प्रियकर स्टेजवर चढला अन् एकच गोंधळ उडाला, पाहा व्हिडीओ.

optical illusion viral photo
Optical Illusion : नजरेला नजर भिडली तरच शोधाल या तीन मुलींच्या प्रियकरांना, दोघांना पाहू शकता पण तिसरा दिसणं कठीणच

गरुडासारखी नजर असेल तरच फोटोत लपलेल्या मुलींच्या प्रियकरांना शोधू शकता, तुमच्याकडे आहे तशी नजर?

Teacher student viral video on twitter
Video: इंग्रजी शिकायला गेली अन् विद्यार्थीनीने ४२ वर्षीय शिक्षकासोबत प्रेमाचेच धडे गिरवले, थेट मंदिरातील व्हिडीओ झाला व्हायरल

संगीतचं याआधीही लग्न झालं होतं, पण त्याच्या पत्नीचं काही वर्षांपूर्वी निधन झालं अन्…

romantic viral video on social media
Viral Video: महिला बाईकवर असताना भररस्त्यात वृद्धाने हद्दच केली, नेटिझन्स म्हणाले, ‘बुजुर्गोंका इमरान हाशमी’

वृद्धाने बाईकवरून सवारी करताना स्टंटबाजी नाही तर महिलेला चक्क चुंबन घेतलं…

love story viral video
प्रेमासाठी कायपण! गर्लफ्रेंडला प्रपोज करण्याची वेळ अन् पठ्ठ्याने थेट महासागरातच उडी मारली, Viral Video पाहून धक्काच बसेल

दोघांनीही टायटॅनिक पोज तर दिलीच पण प्रेयसीला अंगठी देण्याची वेळ आल्यावर घडलं भलतंच…

love Break up
Relationship Tips: ब्रेकअप के बाद! तिच्यासोबतचं नातं संपल्यावर मानसिक स्थिती कशी सांभाळाल? फॉलो करा या ‘पाच’ टीप्स

तुमचं गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्यास पुढील पाच टीप्स फॉलो करा आणि टेन्शन फ्री व्हा.

loving couple died
धक्कादायक! प्रेयसीचा खून केला, प्रियकराने फेसबुक लाईव्ह करत धावत्या ट्रेनसमोर मारली उडी, नेमकं काय घडलं?

पश्चिम बंगालमध्ये पेयसिचा खून केल्यानंतर प्रियकराने आत्महत्या केली, कारण…

couples intimate in coffee corner
अमरावतीत कॉफी कॉर्नरमध्ये प्रेमीयुगुलांचे अश्लील चाळे; दोन जोडपी ताब्यात

पोलिसांनी शहरातील तरुणाईची वर्दळ राहणाऱ्या कॉफी कॉर्नर, फास्ट फूड सेंटर व काही हॉटेलवर लक्ष ठेवून तपासणी सुरू केली.