Page 5 of एलपीजी News
नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांना महागाईचा तडाखा बसला आहे.
जानेवारी महिन्यापासून अशा ग्राहकांना बाजारभावाने गॅस सिलिंडर खरेदी करावे लागणार आहेत
स्वयंपाकासाठी लागणाऱ्या एलपीजी गॅसचे पाच किलोचे सिलिंडर उपलब्ध करून दिल्यानंतर आता सरकारने किराणा दुकानांमधून दोन किलोचे एलपीजी सिलिंडर उपलब्ध करून…
जागतिक बाजारपेठेत वाढलेल्या किंमतींमुळे सिलिंडर आणि विमान इंधनाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती तेल कंपन्यांनी दिली आहे.
खासगी क्षेत्रातील स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठा करणारी कंपनी, कॉन्फिडेंस पेट्रोलियमने ‘गो गॅस’ नावाने व्यावसायिक वापराच्या एलपीजीचे वितरण मुंबईत सुरू केले असून…
महाराष्ट्र नॅचरल गॅल लिमिटेड कंपनीने पुणे व पिंपरी-चिंचवड शहरामध्ये सीएनजीचे तब्बल ९० नवे पंप सुरू करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे.
अनेकदा गॅस वितरक त्यांच्याकडूनच गॅस शेगडी घेण्याची सक्ती करतात. तशा प्रकारच्या तक्रारी तामिळनाडूत मोठय़ा प्रमाणात आल्या असून कुठेही वितरकांकडून गॅस…
बाजारभावाने सिलिंडर घेण्याची क्षमता असलेल्या ग्राहकांनी सरकारी अनुदान स्वतःहून नाकारावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी नवी दिल्लीमध्ये केले.
केंद्र सरकारच्या थेट लाभार्थी योजनेचा एक भाग असलेल्या ‘पहल’ अंतर्गत एकूण स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरधारकांपैकी तब्बल ८१.८० टक्के ग्राहक जोडले गेले…
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार राबवित असलेली ‘पहल’ ही योजना जगातील सर्वात मोठी थेट निधी हस्तांतरण योजना म्हणून उदयास येत आहे.
वार्षिक ५ लाख व त्यावरील उत्पन्नधारकांना यापुढे स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर अनुदानित दराने देण्यात येणार नाही, असे संकेत मिळाले आहेत.