एलपीजी News

Commercial LPG Price Increased : देशभरात व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत तब्बल २०९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत तीन वर्षांमध्ये अतिरिक्त ७५ लाख मोफत एलपीजी जोडणी करण्यासाठी केंद्र सरकारने बुधवारी १,६५० कोटी रुपयांची तरतूद केली.

पाच राज्यांच्या निवडणुका आणि ग्राऊंड रिपोर्ट, सर्वेक्षणानंतर लक्षात आले की, महागाईच्या मुद्द्यावरून महिलावर्गामध्ये असंतोष आहे. महिला मतदारांची सहानुभूती पुन्हा मिळण्यासाठी…

वाहनांमध्ये घरगुती गॅसचा अवैधरित्या वापर होतो. तो गैस अत्यंत धोकादायक पद्धतीने भरला जातो. त्यामुळे मोठा स्फोट किंवा एखादी मोठी दुर्दैवी…

Commercial LPG Cylinder Price : गॅस सिलिंडरची कपात केवळ १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरमध्ये करण्यात आली आहे. १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरचे…

Commercial LPG Gas Cylinder Price: व्यावसायिक वापरासाठी खरेदी केल्या जाणाऱ्या १९ किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात करण्यात आली आहे.

गॅस सिलेंडरचा रंग लाल का असतो ते जाणून घ्या..

‘महंगा सिलेंडर महंगा तेल, मोदीजी आप सरकार चालाने मे हो गये फेल’ अशा जोरदार घोषणा देत केंद्र सरकारचा निषेध करण्यात…

मोदी सरकारच्या ‘अच्छे दिना’ची प्रतीकात्मक तिरडी बांधून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला.

LPG Cylinder Price : दर महिन्याच्या सुरुवातीला गॅस सिलेंडर्सच्या किंमतीबाबतची माहिती तेल विपणन कंपन्याद्वारे देण्यात येते. मागच्या वर्षीच्या जुलै महिन्यापासून…

अनेकजण जखमी; रुग्णालयापासून काही अंतरावरच झाला स्फोट

एलपीजी सिलिंडर ११५ रुपयांनी झाला स्वस्त