महालक्ष्मी News

काहींना सहज संपत्ती आणि समृद्धी मिळतही नाही. यामागे अनेक कारणं आहेत.

Mahalaxmi Rajyog 2025 : मंगळ आणि चंद्राच्या यूतीमुळे महालक्ष्मी राजयोग निर्माण होणार आहे. ज्यातून काही राशींचे भाग्य चमकू शकते. यासह…

मंदिराच्या विकास आराखड्यात पारंपरिक व्यावसायिकांना स्थान द्यावे आणि भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, असे आदेश माधुरी मिसाळ यांनी दिले.

गौरी अर्थात महालक्ष्मी पूजन सोमवारी विदर्भात सर्वत्र भक्तिभावाने साजरे झाले. पूर्वापार चालत आलेल्या परंपरा गौरी पूजनानिमित्त जपल्या जातात.

विदर्भात गौरी पूजनाला विशेष महत्व आहे. गौरी पूजनाला विशेषतः अमरावती विभागात ‘महालक्ष्मी’ असेही संबोधले जाते. घरात अत्यंत पावित्र्य राखून महालक्ष्मी…

गेल्या पंधरवड्यापासून कोल्हापुरात भाविकांची गर्दी वाढत चालली आहे. त्याआधी राज्यभरात जोरदार पाऊस पडत होता.

करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीच्या मूर्तीची संवर्धन प्रक्रिया उद्या सोमवार व मंगळवारी होणार आहे.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या संकेतस्थळावरून करवीर निवासिनी महालक्ष्मी देवी संदर्भातील आक्षेपार्ह मजकूर हटवण्यात आला आहे.

ही मूर्ती इ.स. १५९० मध्ये बागलाणातील मुल्हेर गडावरील बागूलराजे नारायण शहा राठोड यांनी झंझ राजा यांच्याकडून आणून प्रतिष्ठापना केली होती.

या वेळी इंडिया आघाडी, त्याचबरोबर शक्तिपीठविरोधी कृती समितीने महामार्ग म्हणजे शेतकऱ्याला देशोधडीला लावणारा असल्याचा आरोप केला.

नियमाचे पालन करून मंदिर प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन समितीने केले आहे.

हनुमान जयंती पासून सुरू होणाऱ्या जत्रेसाठी मंदिर प्रशासनाकडून भाविकांच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.