महाराष्ट्र मंत्रिमंडळ News

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेला दोन वर्षांची मुदतवाढ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

मंत्रिमंडळ बैठकीतील काही निर्णयांचे आता प्रस्तावही वित्त विभागापर्यंत सादर होत नाहीत, एवढी असंवेदनशीलता राज्याच्या प्रशासनात आली असल्याने या बैठकांना अर्थ…

फक्त देवाभाऊ असा उल्लेख असलेली जाहिरात प्रसारमाध्यमांमध्ये तसेच राज्यभरातील जाहिरात फलकांवर प्रसिद्ध झाली आहे. मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीतही देवाभाऊंच्या जाहिरातीचे पडसाद…

राज्यातील पायाभूत प्रकल्पांबाबत कार्यरत असलेल्या पायाभूत सुविधा उपसमितीला मंत्रिमंडळ समितीचा दर्जा देण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला एक लाख कोटी डॉलर्सचे बनवण्यासाठी मदत करण्याच्या उद्देशाने हे नवीन धोरण जाहीर करण्यात आले आहे.

राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत होणारा हा प्रकल्प विदर्भाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून, त्यामुळे प्रवासाचा वेळ वाचणार आहे.

राज्यात ५ हजार मेगावॅट क्षमतेचे नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प उभारले जाणार असून, यासाठी महानिर्मिती आणि सतलज जलविद्युत निगम यांची संयुक्त कंपनी…

मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत खाडाखोड केलेल्या कागदपत्रांवरून बनावट ओबीसी प्रमाणपत्रे काढली जात असल्याचा गंभीर आरोप केला.

५२ कोटी रुपये शासनाकडून मंजूर झालेले असूनही पाथरीत एकही विकासकाम सुरू झालेले नाही, प्रशासन आणि राजकारण यांच्यात योजना अडकली.

दोन वर्षांपूर्वी मंत्रिमंडळाने मंजूर केलेले ४६ हजार कोटींचे प्रकल्प कागदावरच, ‘अभासी पैसा आणि कागदी विकास’ असे त्याचे वर्णन केले जात…

राज्य सरकारने कामगारांसाठी कामाचे तास ९ वरून १२ पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. वरकरणी हा निर्णय अगदी साधा आणि सरळ…

मराठा आरक्षणाच्या शासन निर्णयावर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्यात…