Page 4 of महाराष्ट्र पोलिस News

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध दाखल केलेला मानहानीचा दावा न्यायालयाने रद्द केला आहे.

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या या चोरट्यांकडून एक रिव्हाॅल्व्हर, चार जिवंत काडतुसे आणि तीन लाख ८० हजार रूपयांचा सोन्याचा ऐवज जप्त करण्यात…

वाशीममध्ये पत्नीची हत्या करून पतीने केली आत्महत्या.

या प्रकरणात सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात टोळीप्रमुखासह एकूण १७ आरोपींविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

मागील महिन्यात सिन्नर तालुक्यातील मनेगाव, दोडी, दुशिंगवाडी, धोंडवीरनगर तसेच राहता तालुक्यातील देर्डे, कोऱ्हाळे परिसरात रात्री शेत परिसरात मुक्कामी असलेल्या मेंढपाळांच्या…

पालिकेचे रेल्वे स्थानक भागातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. त्यामुळे भुरटी महिला पकडतान पोलिसांना कसरत करावी लागणार आहे.

विठ्ठलवाडी पोलीस ठाणे हद्दीतील आशेळे गाव आणि पाडा परिसरात काही दिवसांपूर्वी दहशती निर्माण करणारा सुमित कदम उर्फ लाला अखेर पोलिसांच्या…

पोलीस पथकाने मध्यरात्री दीड वाजण्याच्या दरम्यान या जुगार अड्यावर छापा टाकून चार जणांना ताब्यात घेतले.

महापालिका प्रशासनाकडूनही विसर्जन घाट परिसरात आपत्ती व्यवस्थापन कक्ष, अग्निशमन दलाच्या जवानांना तैनात केले जाणार आहे.

दंगलखोरांविरुद्ध कठोर कारवाई करत नंदुरबार पोलिसांनी सण शांततेत पार पाडण्याचा विडा उचलला.

स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक राहुल गायकवाड यांना गुप्त माहितीच्या आधारे मध्य प्रदेशातून जळगाव जिल्ह्यात अवैध गुटखा येत असल्याची माहिती…

राज्यात पोलीस उपनिरीक्षक या पदावर पदोन्नतीसाठी पुन्हा एकदा स्पर्धा परीक्षा लागू करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे.