Page 6 of महाराष्ट्र पोलिस News

गुप्तधन शोधतांना पोलिसांनी छापा टाकल्याने आरोपींच्या मनसुब्यावर पाणी…

तुझी माझ्यामुळे धावपळ होते, असे चिट्ठीत नमूद करुन नाशिक पोलीस दलात अंमलदार असलेल्या महिला पोलीस कर्मचारीच्या मुलीने गळफास घेतला.

पोलिसांनी झडतीत लॅपटॉप, पेन ड्राइव्ह, भ्रमणध्वनी जप्त केले असून, आणखी काही महत्वाचे पुरावे हाती लागण्याची शक्यता आहे.

पोलिसांनी चोरट्यांना घेऊन जात संबंधित महिलेला ते मंगळसूत्र परत करून माफी मागायला लावली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण

आपल्याला गंभीर चिंतनाची गरज असल्याचे प्रतिपादन शुक्रवारी विधानसभेत केले.

ग्रामीण भागातील कर्करोगाच्या रुग्णांपैकी ७० टक्के रुग्ण गुटखा सेवन करणारे असल्याचे एका अहवालात समोर आले आहे. सरकारने अत्यंत गंभीरपणे या…

परंतु एवढ्या मोठ्या गर्दीवर नियंत्रण मिळवून संपूर्ण वारी सुकर करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनाने अथक मेहनत घेऊन यशस्वीरीत्या पेलले.

या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. याबाबत एका संगणक अभियंता तरुणाने नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या…

उच्च शिक्षित अभियंतेच काय तर गृह खात्यातले कर्मचारीही आता मुख्यमंत्र्यांच्या शहरात सुरक्षित राहिलेले नाहीत.

पाच वर्षात २३७ गुन्हे दाखल, ५६६ जण अटकेत

नक्षलवाद्यांनी २२ पानांचे एक पत्रक जारी केले असून मृत नक्षलवाद्यांच्या स्मरणार्थ सप्ताह घेण्याचे आवाहन केले