Page 321 of महाराष्ट्र पॉलिटिक्स News

नितेश राणे यांची सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या स्वीकृत संचालकपदी निवड करण्यात आली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी कोर्लाईमधील कथित १९ बंगल्यांच्या मुद्द्यावरून संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.

संजय राऊतांनी किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर शिवसेना भवनातील पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केले आहेत.

किरीट सोमय्यांवरील आरोपांच्या संदर्भात संजय राऊतांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

कल्याण-डोंबिवलीत गेल्या दोन महिन्यांत १० आजी-माजी नगरसेवकांनी पक्षांतर केलं असून यातले ९ नगरसेवक एकट्या शिवसेनेत गेले आहेत.

सध्या किरीट सोमय्या आणि संजय राऊत यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असून त्यावरून राजकारण तापलं आहे.

संजय राऊतांचा डोळा मुख्यमंत्रीपदावर आहे या राणेंच्या आरोपांवर संजय राऊतांनी पहिली प्रतिक्रिया देताना खोचक टोला लगावला आहे.

प्रितीश नंदी यांना शिवसेनेने पहिल्यांदा खासदारकी दिली, तेव्हाचा घटनाक्रम यावेळी नारायण राणेंनी सांगितला आहे.

भाजपा खासदार नारायण राणे यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊतांवर गंभीर आरोप केले आहेत.

कोर्लाई गावातल्या ‘त्या’ १९ बंगल्यांवरून सध्या राज्यातलं राजकारण तापलं असून त्यासंदर्भात संबंधित गावाच्या सरपंचांनीच खुलासा केला आहे.

भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांवर टीका करतानाच त्यांना खोचक शब्दांत आव्हान दिलं आहे.

संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपांना किरीट सोमय्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.