Page 322 of महाराष्ट्र पॉलिटिक्स News

“भाजपाचे साडेतीन लोक लवकरच अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील”, असं संजय राऊत म्हणाले होते.

“सगळ्यांच नोटिंग झालं आहे ते कोण आहेत ते.. बघू २०२४नंतर काय होतंय ते”, असा इशारा संजय राऊतांनी यावेळी बोलताना दिला…

देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊतांच्या टीकेवर खोचक प्रतिक्रिया देतानाच शिवसेनेवरच आरोप केले आहेत.

आदित्य ठाकरेंनी भाजपावर केलेल्या टीकेला देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

घराणेशाहीविषयी सुरू असलेल्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी त्यांची स्पष्ट भूमिका मांडली आहे.

भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी उद्धव ठाकरे सरकारवर एसटी कर्मचारी संपावरून गंभीर आरोप केले आहेत.

पुणे महानगर पालिकेत किरीट सोमय्यांचा सत्कार झालेली पायरी काँग्रेसनं गोमूत्रानं स्वच्छ केली!

“संजय राऊत निवडणूक जिंकू शकतात का?”, हे सिद्ध करून दाखवा, असं आव्हान मोहित कंबोज यांनी दिलं आहे.

किरीट सोमय्यांना पुणे पालिकेत झालेल्या धक्काबुक्की प्रकरणावर चंद्रकांत पाटील यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे.

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

ज्येष्ठ सामाजित कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी १४ फेब्रुवारीपासून वाईन विक्री निर्णयाविरोधात उपोषणाची घोषणा केली आहे.

संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेला भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यात आलं असून त्यांच्या पत्रावर देखील टीका केली आहे.