Page 2 of महाराष्ट्र News

सह्याद्री पर्वतरांगेतील टेकडीच्या गुहेत वसलेले नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील श्री रेणुका मातेचे हे प्राचीन देवस्थान महाराष्ट्राचे आराध्यदैवत आहे.

MPSC Refusal to Postpone Exam राज्यभर असलेल्या पूर परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली असली तरी एमपीएससीने वेळापत्रक बदलण्यास…

बेरोजगारी, स्थलांतर आणि आरोग्य-रस्त्यांसारख्या सुविधांकडे शासनाचे दुर्लक्ष तसेच आरक्षणाच्या विषयामुळे खदखदत असलेल्या नंदुरबारमधील आदिवासी समाजाचा असंतोष जय वळवी या तरुणाच्या…

Msrtc St Strike कामगारांच्या थकीत महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि १५ हजार रुपयांची दिवाळी भेट यांसारख्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी दहा…

पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी गावाजवळ आज, गुरुवारी दुपारी झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला तर चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

अवघ्या चार महिन्यांवर आलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे पडसाद आज, गुरुवारी झालेल्या बँकेच्या अखेरच्या वार्षिक सभेत उमटले.त्यामुळे भाजपमधील गटबाजी…

अहिल्यानगर: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आज झालेल्या वार्षिक सभेत सभासद शेतकऱ्यांनी कर्जमाफीची आणि नियमित कर्जफेड करणाऱ्यांना सवलत देण्याची मागणी केली.…

भुईंज येथील महालक्ष्मी देवीच्या मंदिरात नवरात्रीचा उत्सव सुरू आहे. देवी महालक्ष्मीच्या उत्सवमूर्तीवर सूर्यकिरणांनी अभिषेक घातला आणि हा सोहळा अनुभवणाऱ्या भाविक…

हिंगोली जिल्ह्यात ३.८० लाख हेक्टर क्षेत्रावर झालेल्या खरीप पेरणीपैकी २.५० लाख एकर क्षेत्रावरील सोयाबीनचे मोठे नुकसान ३२१ कोटींच्या मदतीची मागणी…

किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी होऊन परस्परांवर दगडफेक झाल्याने कोपरगावमध्ये तणावाचे व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

सोलापूर जिल्ह्यातील पुराचे पाणी ओसरू लागले आहे. अनेक तालुक्यांत पावसाने विश्रांती घेतली आणि ऊन पडल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.

अतिवृष्टी आणि पूर यामुळे नांदेड नैसर्गिक आपत्तीच्या काळात सक्रिय आहोत, हे दाखवून देण्यासाठी एका जिल्हाध्यक्षाने राज्यपालांना विनास्वाक्षरीचे पत्र पाठविल्याचे समोर…