scorecardresearch

महाराष्ट्र Videos

महाराष्ट्र (Maharashtra) हे भारतातील एक प्रमुख राज्य आहे. क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये या राज्याचा तिसरा तर लोकसंख्येच्या बाबतीत दुसरा क्रंमाक लागतो. मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे. तसेच नागपूर ही उपराजधानी आहे. या राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि.मी.ची किनारपट्टी लाभली आहे. महाराष्ट्राचा उल्लेख अनेक ऐतिहासिक दस्ताऐवजांमध्ये येतो. या राज्याचे कोकण, औरंगाबाद, पुणे, नाशिक, नागपूर आणि अमरावती असे एकूण सहा प्रशासकीय विभाग आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीवर अनेक संतमहात्मे होऊन गेले आहेत. देशावर ब्रिटीशांची हूकूमत असताना महाराष्ट्र राज्यांचा बहुतांश भाग हा बॉंबे व मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये विभागला गेला होता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भाषेच्या मुद्द्यावरुन राज्यांची निर्मिती करण्याचा निर्णय शासनातर्फ घेण्यात आला. तेव्हा भारत सरकारने मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीस नकार दिला. यावरुन संयुक्त महाराष्ट्र चळवळ जन्माला आली. या चळवळी विरुद्ध केंद्र सरकारने घेतलेल्या आक्रमक पावित्र्यामुळे महाराष्ट्र चळवळीतील हजारो क्रांतिकारकांना त्रास सहन करावा लागला.

पुढे मुंबईमध्ये झालेल्या गोळीबारामध्ये १०३ हुतात्म्यांनी बलिदान दिले. त्यांच्या बलिदानामुळे १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री आहेत. सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्याचे मुख्यमंत्रीपद आहे.
Read More
Monsoon has entered Kerala when will it arrive in Maharashtra detail update
Monsoon Rains Arrive: मान्सूस केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात कधी होणार आगमन, जाणून घ्या..|PK3

Monsoon Rains Arrive: यंदाच्या पावसाळ्याची सर्वाधिक प्रतीक्षा असलेली बातमी अखेर गुरुवारी मिळाली. नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मान्सून) ४ जून रोजी केरळमध्ये…

Amol Mitkari made a big statement regarding ajit pawar death
Amol Mitkari: अमोल मिटकरींनी घेतली पोलीस महासंचालकांची भेट; नेमकी काय चर्चा झाली? | PK2

Amol Mitkari: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारीला विमान अपघातात मृत्यू झाला. या धक्क्यातून महाराष्ट्र अद्याप सावरलेला नाही. दरम्यान…

marathi and hindi bhasha controvercy in mumbai
Marathi vs Hindi | महाराष्ट्रात मराठी माणसाचीच कुचंबणा? हिंदीची दादागिरी वाद नेमका काय? | AK3

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही हिंदी भाषिक नागरिक एका मराठी माणसाशी केवळ भाषेवरून वाद घालताना…

Chief Minister Devendra Fadnavis say about the Marathi language on Maharashtra Day
Devendra Fadnavis: महाराष्ट्र दिनानिमित्त मराठी भाषेबाबत काय म्हणाले फडणवीस?| PK2

Devendra Fadnavis: मराठी बोलणार नाही, असं म्हणायची कुणाची हिंमत कशी होते? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केल्यानंतर त्यावर आता…

Maharashtra Weather Update Rain warning in these parts of the state
Maharashtra Weather Update: सोसाट्याचा वारा अन् गारपीट; राज्यातील ‘या’ भागांत पावसाचा इशारा | PS3

राज्यात सध्या पावसाळी हवामान असून अनेक भागात वादळी वाऱ्यांसह पावसाची नोंद होत आहे. तर काही भागात उष्णतेची लाटसदृश्य स्थिती आहे.…

Heavy rains are falling in Vidarbha Marathwada North Maharashtra Konkan
Maharashtra Rain Update: ऑक्टोबर अखेरपर्यंत पाऊस, हवामान विभागाने दिला अलर्ट

मागील आठवडाभरापासून विदर्भ, मराठवाड्याच्या काही भागांसह उत्तर महाराष्ट्र, कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे आलेला कांदा, सोयाबीन, वेचणीवर आलेला कापूस,…

girish kuber explained on maharashtra government announced subsidy for air travel company and bhajan mandali
Girish Kuber Explained: महाराष्ट्राच्या आर्थिक शिस्तीला तिलांजली, गिरीश कुबेर यांचं रोखठोक मत

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील बोगस लाभार्थ्यांमुळे सरकारचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. असं असतानच सरकारनं चिपी आणि सोलापूर येथे…

upsc poorva choudhary obc quota misuse pooja khedekar
Poorva Choudhary UPSC: ‘ती’ एक पोस्ट अन् UPSC उत्तीर्ण झालेली पूर्वी चौधरी टीकेच्या केंद्रस्थानी

गेल्या वर्षी महाराष्ट्रात प्रशिक्षणार्थ अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर ओबीसी आरक्षणाचा गैरवापर केल्यासह अनेक अनेक आरोप झाले होते. त्यानंतर तिला सेवेतून…

The Kedarnath Yatra began and the temple was opened for devotees
Chardham Yatra Begins: महाराष्ट्रासह देशभरातील भाविक केदारनाथमध्ये दाखल | Kedarnath

पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीर व आसपासच्या राज्यांमध्ये निर्माण झालेली दहशत जुगारून हजारो भाविक केदारनाथमध्ये दाखल झाले आहेत. आजपासून केदारनाथ यात्रेला सुरुवात…

Reactions of Mumbaikars on Maharashtra Day
Maharashtra Din Special । महाराष्ट्राबद्दल तुम्हाला किती माहिती? मुंबईकरांची प्रतिक्रिया

आज १ मे … आजच्याच दिवशी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं, पण हे संयुक्त महाराष्ट्र उभारण्यासाठी अनेक लोकांना बलिदान द्यावं लागलं,…

What did Asawari Jagdale say as soon as the Chief Minister announced financial assistance
Pahalgam Terror Attack: मुख्यमंत्र्यांकडून आर्थिक मदत जाहीर होताच आसावरी जगदाळे काय म्हणाल्या?

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 50 लाख रुपयांचे अर्थसहाय्य करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला…

ताज्या बातम्या