Page 2 of महावितरण News

नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी या संदर्भातील आदेश सर्व विभागांना दिले आहेत. नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या कुंभमेळ्यासाठी…

नालासोपारा पश्चिमेच्या डांगेवाडी येथे महावितरणच्या रोहित्राचा( ट्रान्सफॉर्मर) स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

दरमहा ३०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून त्यांना उत्पन्नही मिळावे हा या योजनेमागचा…

नाशिकमध्ये शनिवारी वीज आणि पाणी दोन्ही पुरवठा खंडित, नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले.

तुकूम येथील महिला पतंजली नारीशक्ती योग कक्ष येथे विद्याुत खांबावर आकोडा टाकून वीज चोरी होत असल्याचा गंभीर प्रकार राज्य विद्युत…

महावितरण व नगरपंचायत यांच्या सावळ्या गोंधळात नेवासे शहराला आठ-आठ दिवस पाणीपुरवठा होत नसल्याच्या निषेधार्थ नागरिकांनी नगरपंचायत कार्यालयासमोर आंघोळ करण्याचा इशारा…

तुमसर शहरात ग्राहकांना विश्वासात न घेताच महावितरणकडून स्मार्ट मीटर बसवले जात आहे. यामुळे ग्राहक संतप्त झाले आहेत.

महावितरणकडून ‘कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये नवीन ३३/ केव्ही क्षमतेचे उपकेंद्र मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आले.

पुणे विभागातील थकबाकीमुळे वीज पुरवठा बंद करण्यात आलेली ५१ हजार ३१७ प्रकरणे पुण्यात राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आली होती.

स्मार्ट मीटर बसवण्यामागील कारणांची जनजागृती करण्यात महावितरण कमी पडत असल्याने नागरिकांचा विरोध होताना दिसतो आहे.

जुलैमध्ये प्रतियुनिट उणे ६५ पैसे असलेला अधिभार ऑगस्टमध्ये अधिक ३५ पैसे लावत वीज दरात प्रतियुनिट एक रुपया वाढ करण्यात आली…

माकपचे डॉ. डी. एल. कराड, राजू देसले, ॲड. प्रभाकर वायचळे, विजय बागूल, प्रफुल्ल वाघ यांच्या नेतृत्वाखाली हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान…