scorecardresearch

महायुती News

महायुतीची (Mahayuti) स्थापना २०१४ मध्ये झाली होती. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली महायुती स्थापन झाली. २०२२ साली एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि २०२३ साली राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या पक्षांचा महायुतीत समावेश झाला. या तीन प्रमुख पक्षांसह भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले) जनसुराज्य शक्ति पक्ष, युवा स्वाभिमान पार्टी या लहान पक्षांचादेखील महायुतीमध्ये समावेश आहे.


महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या अगदी तोंडावर राष्ट्रीय समाज पक्षाने (रासप) महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. रासपचे प्रमुख महादेव जानकर यांनी विधानसभा स्वबळावर लढण्याची घोषणा केली. जानकर हे २०२४ लोकसभा निवडणूकीपूर्वी महायुतीमध्ये सहभागी झाले होते.


लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये महायुतीमधील तीन पक्षांनी एकत्र निवडणूक लढवली. पण त्यांना अपेक्षित यश मिळू शकले नाही. ४८ मतदारसंघांपैकी ३० जागा महाविकास आघाडीने जिंकल्या, तर महायुतीला केवळ १७ जागा जिंकता आल्या. तर एक जागा अपक्ष उमेदवाराने जिंकली.


Read More
Gokul Milk Association President Arun Dongle resigned from his post on Tuesday
गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांचा राजीनामा ; शशिकांत पाटील चुयेकर यांची निवड निश्चित

अरुण डोंगळे यांनी मंगळवारी पदाचा राजीनामा दिला. आता गुरुवारी अध्यक्ष निवडीसाठी बैठक आयोजित केली आहे. शशिकांत पाटील चुयेकर यांची अध्यक्षपदासाठी…

केंद्रातील भाजपा सरकारने जातीय जनगणनेबाबत निर्णय घेतल्यानंतर भुजबळ यांना दुर्लक्षित करणं महायुतीसाठी अवघड झालं होतं. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : महायुतीमध्ये छगन भुजबळांचं महत्व का वाढलं? प्रीमियम स्टोरी

Chhagan Bhujbal Mahayuti Cabinet : केंद्रातील भाजपा सरकारने जातीय जनगणनेबाबत निर्णय घेतल्यानंतर भुजबळ यांना दुर्लक्षित करणं महायुतीसाठी अवघड झालं होतं.…

soft stance beneficial chhagan Bhujbal dhananjay Munde resignation NCP
मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर घेतलेली मवाळ भूमिका भुजबळांना फायदेशीर ठरली

मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर पक्ष नेतृत्वाविरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या भुजबळांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर मात्र मवाळ आणि पक्षाशी जुळवून घेण्याची भूमिका घेतली.

Chhagan Bhujbal On CP Crisis Ajit Pawar Sharad Pawar
Chhagan Bhujbal : शरद पवार अन् अजित पवार एकत्र येतील का? छगन भुजबळांनी स्पष्ट सांगितलं, म्हणाले, “काही लोकांच्या…”

शरद पवार यांच्या या विधानानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याच्या संदर्भात चर्चा रंगल्या होत्या.

Maharashtra Breaking News Live Updates in Marathi
Maharashtra News Highlights: महापालिकेच्या निवडणुका राष्ट्रवादी स्वबळावर लढवणार का? भुजबळ म्हणाले, “या निवडणुका कार्यकर्त्यांच्या…”

Maharashtra News Highlights: महाराष्ट्रातील विविध घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स वाचा एका क्लिकवर

cm Devendra fadnavis
लष्कराच्या सन्मानासाठी ‘तिरंगा यात्रा’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

महायुतीतर्फे ऑगस्ट क्रांती मैदान येथे बुधवारी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी फडणवीस बोलत होते.

mahayuti and mahavikas aghadi now fiercely compete for municipal dominance
महायुती, मविआमध्ये अंतर्गत रस्सीखेंच

शिवसेना व राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राजकीय समीकरणे पूर्णत बदलल्याने आता महापालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी महायुती व महाविकास आघाडीत अंतर्गत पातळीवर जोरदार रस्सीखेच…

mahayuti and mahavikas aghadi to clash in kolhapur Vigor among aspirants for local body elections
कोल्हापुरात महायुती, महाविकास आघाडीत सामना रंगणार; स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी इच्छुकांमध्ये चैतन्य

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कोल्हापूर जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला हात घातला आहे.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : महायुती सरकारचा आता १५० दिवसांचा कार्यक्रम जाहीर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

महायुती सरकारचं १०० दिवसांचं रिपोर्ट कार्ड झालं, आता १५० दिवसांच्या दुसऱ्या रिपोर्ट कार्डची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

Maharashtra local body elections marathi news
Maharashtra Local Body Elections : पालिका निवडणुकांमध्ये महायुती, महाविकास आघाडीची कसोटी

रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबरपर्यंत घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने महायुती आणि महाविकास आघाडीची पु्न्हा एकदा कसोटी लागणार आहे.

ताज्या बातम्या