Page 5 of माणिकराव कोकाटे News

संबंधितांना उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी तीन दिवसांची मुदत देण्यात आली असून कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्याच्या अर्जावर पाच मार्चला सुनावणी…

बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका लाटल्याच्या प्रकरणात कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांना झालेल्या शिक्षेला स्थगिती देण्यास सरकारी पक्षाने विरोध केला.

या प्रकरणाची सुनावणी न्या. नितीन जिवने यांच्या न्यायालयात झाली. बचाव पक्षातर्फे ॲड. अविनाश भिडे यांनी युक्तिवाद केला.

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी एका कार्यक्रमात बोलताना एक मोठं विधान केलं आहे.

गेल्या वर्षी सुनील केदार यांच्या अपात्रतेबाबत तत्काळ कारवाई विधिमंडळ सचिवालयाने केली होती. त्या धर्तीवर कोकाटे यांच्याबाबतीतही कारवाई व्हावी, अशी अपेक्षा…

आमदारकी वाचविण्यासाठी कोकाटे यांना लगेचच उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागेल. उच्च न्यायालयाने दोषसिद्धीस स्थगिती दिली तरच कोकाटे यांची आमदारकी व…

सत्तेची मस्ती नाही तर आणखी काय? अशा शब्दात विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

शहरातील सर्वात महागड्या व उच्चभ्रू परिसरात ॲड. कोकाटे यांनी ३० वर्षांपूर्वी अल्प उत्पन्न गटातून सदनिका मिळवली होती.

सुनावणीवेळी कृषिमंत्री कोकाटे हे न्यायालयात उपस्थित होते. शिक्षा सुनावल्यानंतर वकिलामार्फत त्यांनी जामिनाची प्रक्रिया सुरू केली.

बनावट दस्तावेज सादर करून शासकीय कोट्यातून सदनिका मिळविल्याप्रकरणी नाशिक जिल्हा न्यायालयाने कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्याने लोकप्रतिनिधी…

Agriculture Minister Manikrao Kokate Sentenced to Two Years : कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे व त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांना प्रत्येकी…