Election frenzy: मंत्री रावल यांच्या मतदार संघात आ. राम भदाणेंची भूमिका काय? नगराध्यक्षपदासाठी ५० इच्छुक महिलांची रांग
पालक मंत्री रावल, आ. अग्रवाल, कुणाल पाटील यांच्या प्रभावातून संघटनात्मक बळ : उमेदवारी देताना मात्र सत्वपरीक्षा