Page 5 of मनोज बाजपेयी News

सरकारने शाळांमध्ये किमान एक कला अनिवार्य केली पाहिजे. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात एक फिरोदिया करंडक स्पर्धा होऊ शकेल

बॉलिवूड अभिनेत्याने मनोज बाजपेयीचा ‘नशेडी’ असा उल्लेख केला होता.

मनोज बाजपेयीला तो काळ आठवला जेव्हा शाहरुख खान त्याला डिस्कोमध्ये घेऊन गेला होता.

मनोज बायपेयींनी केआरकेविरोधात दाखल केला होता मानहानीचा खटला, कोर्टात पार पडली सुनावणी

अभिनेते मनोज बाजपेयी यांच्या आईचं निधन झालं आगे. त्या ८० वर्षांच्या होत्या.

सध्या चित्रपटसृष्टीमध्ये कामाला नव्हे तर चित्रपट किती कोटी कमावतो याला अधिक महत्त्व आहे असं मनोज बाजपेयीने स्पष्टपणे म्हटलं आहे.

मनोज बाजपेयीनं सध्याच्या बॉलिवूड चित्रपटांच्या परिस्थितीवर भाष्य केलं आहे.