Page 66 of मराठा समाज News
मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन नेमकं कसं असणार? १६ जून रोजी नेमकं काय होणार? याविषयी खासदार संभाजीराजे भोसले यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
‘मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी राज्य सरकारने राज्य मागास आयोगामार्फत पुन्हा एकदा मराठा समाज मागास असल्याचा अहवाल मिळवावा’
रायगडावरून खासदार संभाजीराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाविषयी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आंदोलन निश्चित असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
मराठा आरक्षणाच्या निकालानंतर केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे.
मराठा आरक्षण रद्द झालं तो दिवस सगळ्यांसाठीच काळा दिवस ठरला! – एकनाथ शिंदे
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकार आणि भाजपा यांच्यामध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने आज राज्य सरकारने पारित केलेला मराठा आरक्षणाचा कायदा रद्द ठरवल्यानंतर राज्य सरकारला हा मोठा फटका मानला जात आहे.…
मराठा आरक्षणाच्या मुद्द्याबाबत भाजपाच्या भूमिकेवर काँग्रेसने टीका केली आहे.
मराठा आरक्षणावरून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
मराठा आरक्षणावर आता राज्य सरकारने केंद्र सरकारकडे मागणी केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
शिवजयंती उत्सवानिमित्त शिवनेरीवर आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन सभेत ते बोलत होते.