Page 59 of मराठी अभिनेते News

ज्येष्ठ नाटय़ व चित्रपट अभिनेत्री नयनतारा (६४) यांचे रविवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले.
शहरातील गंगापूर रस्त्यावरील शंकरनगरमध्ये आयोजित कार्यक्रमात ‘मिस् मॅच’ या मराठी चित्रपटातील कलाकारांनी विद्यार्थ्यांना करिअरविषयी मार्गदर्शन केले.
अगदी दशकभरापर्यंत फॅशनशून्य असलेल्या मराठी चित्रपटसृष्टीने अल्पावधीत आपले रंगरुपडे बदलून टाकले, त्याबरोबर येथल्या कलाकारांनीही आपल्या जुन्या ‘अवतारा’ची कात टाकून ‘फोटू’सुलभ…
पहिल्या दिवशी सकाळी आम्ही बाबांसोबत माझ्या लहान भावाच्या घरी बोरिवलीला दिवाळसण साजरा करतो.
३१ ऑक्टोबर रोजी दिवाळीच्या निमित्ताने मी पुणे शहरातील शरीरविक्री करणा-या शंभरजणींना साडी भेट देणार आहे.
माझा वाढदिवसच २३ ऑक्टोबरचा, म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या दिवसाचा. त्यामुळे मला दिवाळी आणि वाढदिवस असे दोन्ही एकाच दिवशी साजरा करण्याचा योग येतो.
इतरवेळी खाण्या-पिण्यावर प्रचंड नियंत्रण ठेवून वजनवाढ होवू नये यावर विशेष लक्ष देणारी मी दिवाळीच्या फराळावर मात्र व्यवस्थित ताव मारते. चकली,…
पहाटेच हे करीत असल्याने सगळ्यांची ‘दिवाळी पहाट’ आनंदाने सुरु होते आणि त्यात पाडव्याच्या पहाटे मी सारस बागेतील एक लाख दिव्यांची…

टिव्हीवरचा ‘कृष्ण’ म्हटलं की अजुनही सगळ्यांच्या डोळ्यासमोर येणारा गोंडस मराठी चेहरा म्हणजे स्वप्नील जोशी.
मला सार्वजनिक गणशोत्सव जास्त आवडतो. माझ्या घरी दहा दिवस गणपती असतो.
‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’मधून विजेता म्हणून पदार्पण केल्यानंतर ‘फू बाई फू’ या लोकप्रिय रिअॅलिटी शोचा सूत्रसंचालक आणि स्वत: उत्तम अभिनेता असलेला आणि…
मी अनेक वर्षापासून मराठी मालिका आणि चित्रपटातून काम करत आहे. मला महारष्ट्रातील लोकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे.