Page 6 of मराठी आर्टिकल News


योगाचा वर्ग सुरू होता. प्रत्येक जण त्यात मग्न होता. आणि अचानक मानसी चक्कर येऊन खाली पडली.

गुढीपाडवा म्हटलं की मला माझं बालपण आठवतं. सर्वात प्रथम आठवण येते ती कडुिलब आणि गूळ यांच्या मिश्रणाची

शेवटी रेकॉर्डिगचा दिवस उजाडला. ‘वेस्टर्न आउटडोअर’ या नावाजलेल्या स्टुडिओत रेकॉर्डिग होतं.

खून, खुनी हल्ले, मारामाऱ्या, दंगली अशा प्रकारची अत्यंत भडक आणि निर्घृण प्रकरणे पोलीस हाताळत असतात.

‘माझं ठीक आहे हो, बच्चमजी. पण तुम्ही संन्यास घेतलाय यावर कुणाचा तरी विश्वास बसला पाहिजे नं?


रविवार सकाळचे आठ-साडेआठ वाजले होते. नुकताच दुसरा चहा होऊन निवांतपणे दैनिकाची पुरवणी वाचत बसलो होतो.

