scorecardresearch

मराठी भाषा News

Marathi Ekikaran Samiti Foundation Day Mira Road | Govardhan Deshmukh Shiledar Melava 2026 | Marathi Asmita Movement Thane | Maharashtra Regional News Updates
मराठी माणसाच्या हक्कासाठी चळवळ अधिक व्यापक करण्याचा निर्धार; मराठी एकीकरण समितीचा निर्णय 

भाईंदर येथे मराठी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्य या संघटनेचा ११ वा वर्धापन दिन ‘शिलेदार मेळावा २०२६’ च्या माध्यमातून उत्साहात साजरा…

Psychological reasons for how to express love in relationship | Code switching and Marathi relationship advice on love confession
‘I Love You’ सहज ओठांवर येतं; पण ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे’ म्हणताना जीभ का अडखळते? भाषेचं मानसशास्त्र काय सांगते? फ्रीमियम स्टोरी

Language of expressing love: नात्यात प्रेम व्यक्त करताना अनेकदा मराठीत ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे’ म्हणण्यापेक्षा इंग्रजीत ‘I love you’ म्हणणे…

Radhamadhav Vilas Champu
राजवाडे विचारविश्व: पोथीचा कर्ता ‘बहुभाषाधुरंधर सिद्ध’

‘राधामाधवविलासचंपू’ हे काव्य नक्की केव्हा निर्माण झाले, हे स्थूलमानाने अनुमानण्यास ग्रंथातच पुरावा आहे’, असे सांगून राजवाड्यांनी चार ओळींचे पद्य उद्धृत…

Marathi vs Hindi Issue
महाराष्ट्रात द्विभाषा धोरणच हवे! प्रीमियम स्टोरी

आज हिंदी ही केवळ भाषा राहिलेली नाही. राजकीय हत्यार झाली आहे. देशाच्या भाषिक, सांस्कृतिक विविधतेला धोका निर्माण करणार्‍या लोकांच्या महत्त्वाकांक्षेची…

Bhaiyaji Joshi RSS speech Pune | National Resurgence RSS Maharashtra | Sangh Shiksha Varg conclusion Pune | Rashtriya Swayamsevak Sangh leaders
RSS : ‘संघ संपवण्याची भाषा करणारे स्वतः संपले… संघ टिकून, साम्यवादी शोधूनही…’ कोण म्हणाले?

पश्चिम महाराष्ट्र प्रांतातर्फे आयोजित संघ शिक्षा वर्गाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते.

Maharashtra teachers training news | Marathi mother tongue education | Minister Dada Bhuse legislative council | UNESCO report on multilingual teaching
राज्यातील ८२ टक्के शिक्षक मातृभाषा प्रशिक्षणापासून वंचित; विधान परिषदेत सरकारचे लेखी उत्तर

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला असतानाच राज्यातील ८२ टक्के प्राथमिक शिक्षक मातृभाषा आधारित प्रशिक्षणापासून वंचित असल्याचे युनेस्कोच्या अहवालातून समोर आले…

Raigad ZP school classroom students | Uran Zilla Parishad Marathi medium school | Non Marathi students learning Marathi language | Maharashtra government primary school education
परप्रांतीय मुले गिरवतात मराठीचे धडे; जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अ-मराठी विद्यार्थीसंख्येत वाढ

स्थानिक पालकांचा इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे असलेला ओढा, कामानिमित्त आलेल्या परप्रांतीयांची वाढलेली संख्या हे याचे मूळ कारण असल्याचे जाणकारांचे मत आहे.

Professor Triveni Gawhale Russia conference | Chandrapur Rajura Marathi literature expert | Russia New Generation international cultural exchange India representative | Marathi language global platform Triveni Gawhale achievement
राजुराच्या कन्येची जागतिक झेप; रशियातील आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रा. त्रिवेणी गव्हाळे यांनी फडकवला भारताचा तिरंगा

रशियन फेडरेशनच्या फेडरल एजन्सी फॉर सीआयएस अफेअर्स, कॉम्पॅट्रियट्स लिव्हिंग अब्रॉड अँड इंटरनॅशनल ह्युमॅनिटेरियन कोऑपरेशन यांच्या वतीने आयोजित ‘न्यू जनरेशन’ या…

Dada Bhuse Announcement in Vidhan Sabha
“महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा शिकवणं अनिवार्य”, शिक्षण मंत्री दादा भुसे यांची घोषणा

भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी एक प्रश्न उपस्थित केला होता. त्या प्रश्नाला उत्तर देताना दादा भुसे यांनी ही घोषणा केली…

Raj Thackeray meeting Jain community delegation at Shivtirth | MNS chief Raj Thackeray Malad controversy apology | Raj Thackeray on Marathi signboards issue Mumbai | Chhatrapati Shivaji Maharaj jire top controversy Malad MNS
जैन समाजाच्या शिष्टमंडळाने ‘शिवतीर्थावर’ घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट; मागितली माफी

जैन समाजाच्या प्रतिनिधींनी घडलेल्या घटनेबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त केली असून, कोणत्याही समाजाच्या किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मितेला ठेच पोहोचवण्याचा आमचा…

Belgaum Marathi board dispute news | Karnataka home department action order | Maharashtra Ekikaran Yuva Samiti Ankush Kesarkar | Linguistic minorities commission central government letter
बेळगावातील मराठी फलकांवरून वाद; केंद्र सरकारच्या अल्पसंख्यांक मंत्रालयाची गंभीर दखल, कर्नाटक सरकारला कारवाईचे आदेश

बेळगावातील मराठी फलक आणि व्यावसायिकांना कन्नड संघटनांकडून जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असल्याच्या तक्रारीची केंद्र सरकारच्या अल्पसंख्यांक मंत्रालयाने गंभीर दखल घेतली…