Page 18 of मराठी चित्रपट News

कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी अशा प्रकारचे फेस्टिवल नागपुरात प्रथमच होत असल्याने आयोजकांचे अभिनंदन करीत त्यांना शुभेच्छा दिल्या.

‘अंकुर’, ‘निशांत’ आणि ‘मंथन’नंतर श्याम बेनेगल यांचा प्रदर्शित झालेला चित्रपट होता ‘भूमिका’- आधीच्या चित्रपटांपेक्षा वेगळ्या दिशेने जाणारा.

Marathi Movie Amaltash : गायक राहुल देशपांडे यांची मुख्य भूमिका असलेला ‘अमलताश’ जाहिरातींशिवाय पाहता येणार

Paani Movie OTT Release: ‘पाणी’ चित्रपट ऑक्टोबर महिन्यात सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला होता.

मराठी सिनेसृष्टीतील चॉकलेट हिरो अशी ओळख असणारा अभिनेता स्वप्नील जोशी याचा बेधडक अंदाज लवकरच पाहायला मिळणार आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतून वैविध्यपूर्ण चित्रपट प्रेक्षकांसमोर आणत कलात्मकदृष्ट्या सादरीकरण करणारे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे त्यांच्या प्रत्येक चित्रपटातून वेगवेगळा विषय देण्याचा प्रयत्न करत असतात.

Rinku Rajguru: लोकप्रिय अभिनेत्री रिंकू राजगुरू लवकरच एका नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Rohit Kokate: “शाळेत उत्तर द्यायला उठलो की वर्ग हसायचा…”, ‘द शेमलेस’फेम प्रसिद्ध अभिनेत्याने सांगितली आठवण

Navjot Bandivadekar : नवज्योत बांदिवडेकरने दिग्दर्शित केलेला मराठी चित्रपट तुम्ही पाहिलाय का?

पुण्यातील ‘द बॉक्स’ नाट्यगृहात ‘या गोष्टीला नावच नाही’ चित्रपटाचे चार दिवस प्रदर्शनाची नवी वाट खुली होण्याची चिन्हे आहेत.

Smita Tambe: लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने शेअर केली पोस्ट; म्हणाली…

मराठीत पुढील वर्षी एक सांगीतिक सिनेमा प्रदर्शित होणार असून त्याचे पहिले गाणे प्रदर्शित झाले आहे.