Page 38 of मराठी चित्रपट News

नुकतंच सिद्धार्थने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर या आगामी चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केले आहे

या चित्रपटाच्या लक्षवेधी पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढली आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन मराठमोळे रवी जाधव करत आहे.

हिंदीत नावलौकिक मिळवल्यानंतर मराठी चित्रपटनिर्मितीवरच जोर का द्यावासा वाटला? याबद्दलचा खुलासा माधुरीने या वेळी केला.

उत्कर्ष शिंदेची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे

गौरवने त्याला हा चित्रपट कसा मिळाला याबद्दल एका मुलाखतीदरम्यान सांगितले आहे.

यात तिने एका चित्रपटाच्या सीनचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

‘धर्मवीर २’ या चित्रपट हिंदुत्वावर भाष्य करणारा असल्याचं बोललं जात आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेने भरत जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे.

लोकसत्ता’शी संवाद साधणाऱ्या मधुराने सगळया माध्यमांमध्ये चित्रपट आणि नाटकाकडे आपला ओढा अधिक असल्याचे सांगितले.

रिंकूने लग्नापूर्वी तिला कशी सासू हवी? याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

त्यावर आता प्रसाद खांडेकरांनी प्रतिक्रिया दिली आहे.