माझा ट्रेलर मी कालच लॉंच केला… पण पिक्चर अभी बाकी है,‘येरे येरे पैसा ३’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉंच सोहळ्यात राज ठाकरे यांचे महत्वपूर्ण वक्तव्य