scorecardresearch

मराठी बातम्या News

इंडियन एक्सप्रेस या वृत्तसमूहाचे लोकसत्ता हे मराठी भाषेतील (Marathi News) प्रसिद्ध दैनिक वृत्तपत्र आहे. लोकसत्ताच्या मराठी बातम्यांमधून माहितीपूर्ण दृष्टिकोन आणि सखोल वार्तांकन विश्लेषण वाचू शकता. दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ताज्या बातम्या आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकसत्ता डॉट कॉमला भेट देऊ शकता.


क्षणोक्षणीचे अपडेट्स, विचारांना चालना देणारे लेख आणि तुमच्या आवडीनुसार विषय निवडण्याची सुविधा तुम्हाला येथे मिळेल. लोकसत्ताच्या मराठी बातम्या पेजवर तुम्हाला राजकीय घडमोडींपासून मनोरंजन क्षेत्रातील छोट्या घडमोडींपर्यंत सर्व माहिती येथे मिळेल. तसेच तुम्हाला येथे करिअर, हेल्थ, अर्थवृत्त, रेसिपी, ट्रेंडिंग, संपादकीय, स्तंभ, विश्लेषण, विशेष लेख, राशी वृत्त, राशीभविष्य, क्रीडा, लाइफस्टाइल, ऑटो, तंत्रज्ञान, विविध क्षेत्रांतील सर्व घडामोडींबाबतच्या मराठी बातम्या येथे वाचता येतील. तसेच मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई, वसई, विरार, पालघर, नाशिक, नागपूर / विदर्भ, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम यांसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील स्थानिक घडमोडींपासून देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींपर्यंत सर्व महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या येथे वाचता येतील.


तसेच चतुरंग, लोकरंग, बालमैफल, वास्तुरंग, विशेष, चतुरासारख्या सदरांमध्ये तुम्हाला हलके-फुलके मराठी लेखन वाचता येईल. तसेच उत्तम दर्जा आणि माहितीपूर्ण असे विविध विषयांवरील व्हिडीओ, वेब स्टोरीज, ऑडिओदेखील तुम्ही येथे पाहू किंवा ऐकू शकता.”


Read More
Sir j j Hospital introduced robotic surgery 30 successful operations done in 40 days
‘जे. जे.’ रुग्णालयात ४० दिवसांत ३० यशस्वी रोबोटिक शस्त्रक्रिया!

सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील एक महत्त्वाची पायरी म्हणून सर जे. जे. रुग्णालयात रोबोटिक शस्त्रक्रियांची सुविधा सुरू करण्यात आली असून, गेल्या ४०…

Suitcase bengluru
रेल्वे पुलाजवळ पडलेल्या सुटकेसमध्ये आढळला तरुणीचा मृतदेह, धावत्या ट्रेनमधून फेकल्याचा संशय

Benglurur Crime News : जुन्या चांदापुरा रेल्वे पुलाजवळ स्थानिक रहिवाशांना ही सुटकेस सापडली. ही सुटकेस चालत्या ट्रेनमधून फेकून दिल्याचा संशय…

Saurabh Gokhale
“कुठल्या देशाची भारताकडे वाकड्या नजरेने बघायची हिंमत…”, सौरभ गोखले ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत म्हणाला…

Saurabh Gokhale On Operation Sindoor: “जेव्हा आपल्या देशातील तरुणी रस्त्यावर बूट वाजवत…”, मराठी अभिनेता सौरभ गोखले काय म्हणाला?

Customs seized gold and foreign currency in two cases at Mumbai airport
मुंबई विमानतळावरून सोन्यासह परदेशी चलन जप्त, तिघांना अटक

सीमाशुल्क विभागाने मुंबई विमानतळावर केलेल्या दोन कारवांमध्ये सोन्यासह परदेशी चलन जप्त करण्यात आले. याप्रकरणी एका प्रवाशाला अटक करण्यात आली.

Vaishnavi Hagavane suicide case parents seek justice from Ajit Pawar
पुणे: “अजित पवारांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावा,” वैष्णवीच्या आई- वडिलांना अश्रू अनावर, अटक करण्यात आलेल्या तिघांना २६ मे पर्यंत पोलीस कोठडी

राष्ट्रवादी पक्षाचे नेते रवींद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे यांनी शुक्रवारी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. दरम्यान, वैष्णवी यांचे आई…

Shikhar Dhawan Buys New House Worth Rs 69 Crore Luxury Apartment in Gurugram
Shikhar Dhawan New House: आधी दुबईत हॉटेल, आता भारतात घेतलं ‘एवढ्या’ कोटींचं घर, शिखर धवनच्या नव्या आलिशान घराची किंमत ऐकून थक्क व्हाल…

Shikhar Dhawan: शिखर धवनने हल्लीच नवं घर घेतलं आहे. या घराची किंमत ऐकून सध्या सर्वच जण चकित झाले आहेत.

akola Five child marriages were foiled in a week due to the administration s timely action
बालविवाहाचे नियोजन ‘थांबता थांबेना’; एकाच आठवड्यात तब्बल पाच… १६ वर्षीय बालिकेचा २९ वर्षीय व्यक्तीसोबत लग्न लावण्याचा होता घाट

बालविवाहाचे संकट कायम असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. एकाच आठवड्यात वेगवेगळ्या ठिकाणी पाच बालविवाह नियोजित होते. मात्र, प्रशासनाच्या सतर्कतेमुळे ते…

Tom Cruise Mission Impossible the final reckoning Amul pays tribute
टॉम क्रूझच्या ‘मिशन इम्पॉसिबल’च्या शेवटच्या भागाला ‘अमूल’कडून अनोखी मानवंदना, ‘त्या’ फोटोने वेधलं लक्ष

Tom Cruise Mission Impossible Amul Pays Tribute : ‘मिशन इम्पॉसिबल’च्या शेवटच्या भागाला ‘अमूल’कडून अनोखी मानवंदना, क्रूझचं कार्टून स्केच केलं शेअर

In Dombivli, prostitution is happening under the name of massage centers High Court lawyer has filed a complaint with Dombivli police
डोंबिवलीत मसाज केंद्रांच्या नावाखाली वेश्या व्यवसाय, उच्च न्यायालयातील वकिलाची डोंबिवली पोलिसांकडे तक्रार

प्रत्यक्षात या केंद्रांमध्ये वेश्या व्यवसाय चालविला जात आहे, अशी तक्रार डोंबिवलीतील मुंबई उच्च न्यायालयातील एक वकील ॲड. मंगेश कुसुरकर यांनी…

ताज्या बातम्या