Page 2195 of मराठी बातम्या News

रुग्णाचे वय ७४ वर्षाचे, अशा परिस्थितीत डॉक्टरांनी झडप दुरुस्त केली तसेच मेंदूपर्यंतचा महाधमनीचा एक मोठा भाग बदललून रुग्णाचा जीव वाचवला.

राज्यातील नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हे रॅगिंगच्या तक्रारींमध्ये देशात तिसऱ्या स्थानावर असल्याचे उघडकीस आले आहे.

मुंबई महापालिकेची रुग्णालये बाहेरील संस्थांना चालवण्यास देऊन त्याचे खासगीकरण करण्यास विरोध वाढू लागला आहे.

वाघ्या कुत्र्याची कथा सत्य आहे असं संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे.

नागपूर शहरात धावणाऱ्या महापालिकेच्या ‘आपली बस’च्या चालकांनी वाढीव वेतनाच्या थकबाकीसाठी बुधवारी संप पुकारल्याने शहर बससेवा ठप्प झाली.

लोखंडी कुलरमध्ये विद्युत प्रवाह उतरल्यामुळे या दोन्हीही सख्ख्या जावांना विजेचा जोरात धक्का बसल्यामुळे त्या जागेवरच गतप्राण झाल्या.

मागील अनेक दिवसांपासून मुंबईतील हवेच्या निर्देशांकात सुधारणा झाली आहे. अनेक भागातील हवा ‘समाधानकारक’ श्रेणीत नोंदली जात आहे.

Religious Freedon in India: भारतात धार्मिक अल्पसंख्यकांबाबत हिंसक कारवाया वाढल्याचा अहवाल अमेरिकेच्या USCIRF संस्थेनं सादर केला आहे.

महिलांच्या उन्नतीसाठी आयुष्य समर्पित केलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, स्वयंसिध्दा या संस्थेच्या प्रमुख कांचनताई परुळेकर यांचे बुधवारी निधन झाले.

सिद्धार्थ जाधवने सांगितला चित्रपटातून न सांगता काढल्याचा ‘तो’ प्रसंग, म्हणाला…

Aamir khan: आमिर खानला ‘दंगल’ चित्रपटात करायचे नव्हते काम; खुलासा करत म्हणाला…

घाटकोपरमधील माता रमाईबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर पुनर्विकासाच्या कामाला अखेर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाऐ वेग दिला आहे.